शेजारील शेतकरी पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत नसेल तर काय करावे ? दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन कशी घ्यावी ? Shetat Pipeline Rules
Shetat Pipeline Rules शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. खरे तर शेतीसाठी पाणी हा घटक खूपच महत्त्वाचा ठरतो. पाण्याविना शेती होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जर शेजारील शेतकरी पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत …