शेजारील शेतकरी पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत नसेल तर काय करावे ? दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन कशी घ्यावी ? Shetat Pipeline Rules

Shetat Pipeline Rules शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. खरे तर शेतीसाठी पाणी हा घटक खूपच महत्त्वाचा ठरतो. पाण्याविना शेती होऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत जर शेजारील शेतकरी पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत नसेल तर काय करावे ? दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन कशी घ्यावी.

असे काही प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

यामध्ये पाईपलाईन टाकत असताना शेजारील शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली पाहिजे. पाईपलाईन ही कमीत कमी अंतरातून नेली पाहिजे. पाईपलाईन एक मीटर खोल खोदली गेली पाहिजे.

Shetat Pipeline Rules

जर शेजारील शेतकरी त्याच्या शेतजमिनीतून पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत नसेल तर तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 49 नुसार तहसीलदार महोदय यांना अर्ज करू शकता.

📢 हे पण वाचा :- आता तुमची CIBIL खराब असली तरीही तुम्हाला ₹ 60,000 पर्यंतचे 101% झटपट कर्ज मिळेल

मात्र अनेक शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसतात. अशावेळी शेतकरी बांधव दुसऱ्या ठिकाणाहुन पाईपलाईन करून पाणी आणत असतात.

तसेच त्यांचे हरकत मुद्दे असतील तर ते हरकत मुद्दे तपासून पाईपलाईन टाकण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरवतात आणि याबाबतचे आदेश दिले जातात.

यामध्ये पाईपलाईन टाकत असताना शेजारील शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली पाहिजे. पाईपलाईन ही कमीत कमी अंतरातून नेली पाहिजे. पाईपलाईन एक मीटर खोल खोदली गेली पाहिजे.

Leave a Comment