Orient Electric Cloud | हा फॅन लावला तर विसरुन जाल AC-कूलर, यातील टॅक्नॉलॉजीमुळे भर उन्हात राहाल कूल-कूल

Orient Electric Cloud :- भारतात सध्या सर्वच ठिकाणी उष्णता आहे. अशा परिस्थितीत लोकांनी घरांमध्ये एसी आणि कुलरचा वापर सुरू केला आहे. आता मार्केटमध्ये एसी आणि कुलरचे वॉटर स्प्रिंकलर पंखे देखील येतात. हे पंखे हवा आणि पाण्यासोबत मिळून तापमान कमी करण्यासाठी काम करतात. यामुळे घर थंडगार होतं. या फॅनविषयीच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

असे पंखे मिस्ट क्रिएट करण्यासाठी म्हणजेच धुकं क्रिएट करण्यासाठी बनवले जातात. तुम्ही एक चांगला मिस्ट फॅन विकत घेतला तर तो तुम्हाला घरातील किंवा बाहेरील दोन्ही ठिकाणी भरपूर गारवा देतो.

तसं तर मिस्ट फॅन हे फक्त लग्नासारख्या कार्यक्रमातच दिसतात. पण, आता चांगले मिस्ट फॅन घरी वापरण्यासाठीही येऊ लागले आहेत. अशाच एका मॉडेलबद्दल जाणून घेऊया.

Orient Electric Cloud

आज आपण Orient Electric Cloud 3 Fan बद्दल बोलत आहोत. त्याची किंमत 15,999 रुपये आहे आणि हे नुकतेच भारतात सादर करण्यात आले आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार, ते आइडियल कंडीशनमध्ये 12 अंशांपर्यंत तापमान कमी करू शकते. त्यात क्लाउडचिल टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. ही टेक्नोलॉजी वॉटर पार्टिकल्स नॅनो पार्टिकल्समध्ये बदलते. यानंतर पंख्यामध्ये बसवलेल्या चेसिसमधून ते बाहेर येतात.

ओरिएंट इलेक्ट्रिक मेघ

कंपनीच्या दाव्यानुसार, ते आदर्श परिस्थितीत 12 अंशांपर्यंत तापमान कमी करू शकते. त्यात क्लाउडचिल टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ही टेक्नॉलॉजी वॉटर पार्टिकल्स नॅनो पार्टिकल्समध्ये चेंज करते. यानंतर पंख्यामध्ये बसवलेल्या चेसिसमधून ते बाहेर येतात.

Cibil Score Check Free

ऐकलं का मंडळी ? विना लाईटचा फॅन लॉन्च किंमत 294 रु, लाईट नसली तरी चालेल तासंतास पहा सविस्तर माहिती व खरेदी करा


📢 तुमच्या घरात फिरणाऱ्या पालीने तुम्ही हैराण झाले आहे का ? हा उपाय करा… आता नाही दिसणार पाल :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment