ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे विविध पदावर भरती पगार 75 हजार रुपये त्वरित अर्ज करा ! | Ordnance Factory Ambarnath Recruitment 2024

Ordnance Factory Ambarnath Recruitment 2024 :- मित्रांनो नमस्कार ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे पदांची जाहिरात निघाला आहे यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज सादर करून नोकरी मिळवा पगार 45 हजार रुपये मिळणार आहे ही सुवर्णसंधी आहे वाचा डिटेल माहिती संपूर्ण.

अर्ज करण्यासाठी पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, पगार, आणि नोकरी ठिकाण, इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

 👮 पदाचे नाव :- एमबीबीएस डॉक्टर

📝 पद संख्या :- 03

📑 शैक्षणिक पात्रता :- 01) एमसीआय मान्यताप्राप्त भारताच्या मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस पदवी, 02) तो/ती नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असावा 

📆 वयोमर्यादा :- वय 70 वर्षांपेक्षा कमी.

📢 हे पण वाचा :- नवोदय विद्यालय अंतर्गत दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवारांकडून इतर पदांसाठी भरती सुरू त्वरित येथे करा अर्ज !

Ordnance Factory Ambarnath Recruitment 2024

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

💰पगार :- 75,000/- रुपये.

🌍 नोकरी ठिकाण :- अंबारनाथ, ठाणे

💻मूळ पीडीएफ जाहिरात :- येथे क्लीक करून पहा

🌍अधिकृत वेबसाइट :- येथे क्लीक करून पहा

Leave a Comment