About US

नमस्कार https://krushiyojana.co.in/ Blog एक शेती विषयी व शेती संबधीत विषयी माहिती व कृषी घडामोडी इतर हि बरेच काही माहिती या वेबसाईट वर देत असतो.  अश्याच माहिती पूर्ण माहिती साठी वेबसाईट ला भेट देत रहा, कारण आपल्या नवनवीन माहिती मिळत राहील धन्यवाद.

Blog चे Founder कोण आहे ?

माझे नाव सुनिल आहे मी शेती व शेती योजना विषयी YouTube व वेबसाईट माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.