Yellow Alert

Yellow Alert कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे ? 

यामध्ये धुळे, नंदुरबार, सोलापूर, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी Yellow Alert देण्यात आलेला आहे.

Yellow Alert

 त्याबरोबर नाशिक, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे शनिवारी पाऊस पडणार आहेत, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. आणि हलक्या सरीचा अंदाज जळगाव, अहमदनगर, पुणे येथे पुढील चार दिवसांमध्ये अधून मधून पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.