आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे कांदा बाजार भाव पुढे दिलेले आहेत

राज्यातील संपूर्ण बाजार समितीचे भाव पुढे पहा

चंद्रपूर-गंजवड पांढरा कांदा कमीत कमी दर 2000 जास्तीत जास्त 3000 आणि सर्वसाधारण 2500 हजार असे दर मिळत आहे

सोलापूर या बाजार समितीत लाल कांदा कमीत कमी 100 जास्तीत जास्त 3000 सर्वसाधारण 1400 असा दर मिळत आहे

पंढरपूर या बाजार समितीत लाल कांदा कमीत कमी 200, जास्तीत जास्त 2500 हजार सर्वसाधारण 1700 रुपये भाव

शेवगाव बुलढाणा 1 नं. कांदा कमीत कमी 1600, जास्तीत जास्त 2400, सर्वसाधारण 1600 रु. असा हा दर सर्वाधिक आहे

तुमच्या बाजार समितीतील ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खालील माहितीवरून पहा