राज्यातील बाजार समितीचे आजचे कापुस बाजार भाव पुढे पहा

आज सर्वाधिक कापसाला बाजार भाव कुठे मिळाला आहे पुढे जाणून घ्या बाजारभाव

मनवत बाजार समिती कमीत कमी 9000 जास्तीत जास्त 9360 सर्वसाधारण नऊ हजार 275 रुपये

हिंगणघाट बाजार समिती 8600 कमीत कमी, जास्तीत जास्त 9065 रुपये, सर्वसाधारण 8830 रुपये

किनवट कमीत कमी 8500, जास्तीत जास्त 9000,  सर्वसाधारण 8750 रुपये

कळमेश्वर बाजार समिती 8000 कमीत कमी 9000 जास्तीत जास्त 8500 सर्वसाधारण दर

सिंधी सेलू बाजार समिती 8800 कमीत कमी, जास्तीत जास्त 8950, सर्वसाधारण 8850 रुपये

तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव भरण्यासाठी खाली दिलेल्या माहिती वरती क्लिक करा