VVCMC Recruitment 2023 | वसई विरार महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी..एवढा पगार मिळेल?

VVCMC Recruitment 2023 :- वसई विरार महानगरपालिका मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. लक्ष्यात राहू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 मे 2023 आहे.

VVCMC Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 14

रिक्त पदाचे नाव : ब्रिडींग चेकर्स
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : दैनिक भत्ता दररोज 450 रुपये प्रमाणे 25 दिवस दरमहा 1,250/- रुपये.

VVCMC Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.vvcmc.in

नोकरी ठिकाण : वसई विरार (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 26 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई-विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चोथा माळा, प्रभाग समिती सी कार्यालय, विरार (पूर्व).

VVCMC Recruitment 2023

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार अतो का ? :- पहा कायदा

Leave a Comment