Home » माझी नोकरी » UMED MSRLM Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत या विविध पदावर भरती, पगार 20 हजार रु., ही शेवटची तारीख !

UMED MSRLM Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत या विविध पदावर भरती, पगार 20 हजार रु., ही शेवटची तारीख !

UMED MSRLM Bharti 2023 :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदांच्या रिक्त जागा

भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

UMED MSRLM Bharti 2023

भरले जाणारे पद:- IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती

पद संख्या :- 12 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण :- गोंदिया

अर्ज पद्धत :- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत ३ मजला, पतंगा मैदान गोंदिया, आमगाव रोड, जिल्हा गोंदिया पिन नं. :- ४४१६०१

1 अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 सप्टेंबर 2023

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया

वय मर्यादा :- 43 वर्षे

निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा

भरतीचा तपशील

पदपद संख्या 
IFC ब्लॉक अँकर03 पदे
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती09 पदे

📝 हे पण वाचा :- पदवीधर आहात का ? मग भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी ! भरा ऑनलाईन फॉर्म !अर्जाची शेवटची तारीख !

पदशैक्षणिक पात्रता
IFC ब्लॉक अँकरBachelor of Science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती12th pass


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वेतन

पदाचे नाववेतन
IFC ब्लॉक अँकररु. २०,०००/- प्रतिमाह
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्तीरु. ६,०००/- प्रतिमाह
📝 मूळ PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment