Today Gold Price Live Best | Gold Rate | आज सोन्याचा दरात 3800 घसरण पहा लाईव्ह भाव 1 -

Today Gold Price Live Best | Gold Rate | आज सोन्याचा दरात 3800 घसरण पहा लाईव्ह भाव 1

Today Gold Price Live

Today Gold Price Live :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखा मध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर जाणून घेणार आहोत. राज्यातील आजचे सोन्याचे भाव आपण पाहणार आहोत. 1 ग्रॅम सोन्याचे दर ते 100 ग्रॅम सोन्याचे दर या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर ते 1 ग्राम ते 1 चांदीचे दर आज रोजी दर काय आहेत ?, हे पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

Today Gold Price Live

आज रोजी 22 कॅरेट सोन्याचे 1gm चे दर आहेत 4730 रुपये. 8 ग्रॅम सोन्याचे दर आहे 37,480 रुपये, 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 47 हजार 300 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4 लाख 73 हजार रुपये. तर हे आहेत आजचे मुंबई या शहरातील सोन्याचे भाव, आपल्या शहरात यापेक्षा थोडेफार दर हे कमी-जास्त राहू शकता. त्यामुळे आपल्या जवळच्या ज्वेलर्स संपर्क करून आजचे आणखी दर आपण सविस्तर जाणून घेऊ शकता.

Today Gold Price Live
Today Gold Price Live

आजचे 24 कॅरेट सोन्याचे भाव लाईव्ह 

आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर तर आज रोजी 1 ग्रॅम सोन्याचे दर 5 हजार 160 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 41 हजार 200 रुपये. दहा ग्रॅम सोन्याचे आजचे दर 51 हजार 600 रुपये. आणि 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 लाख 6 हजार रुपये तर आज रोजी 100 ग्रॅम मागे 3800 ची घसरण पाहायला मिळत आहे. तर हे होते आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर आता आपण पाहणार आहोत. आजचे चांदीचे दर हे काय आहेत. तर यामध्ये कोणतीही जीएसटी किंवा टीसीएस या ठिकाणी नाही त्यामुळे दर आणखी सोन्याचे दर याठिकाणी वाढू शकतात याची सर्वांनी नोंद घ्यावी.

आजचे चांदीचे भाव लाईव्ह 

तर जाणून घेऊया आजचे चांदीचे दर आज रोजी 1 ग्रॅम चांदीचे दर 54.80 रुपये, 8 ग्रॅम चांदीचे आजचे दर 438.40 रुपये. 10 ग्रॅम दहा ग्रॅम चांदीचे आजचे दर 548 रुपये. 100 ग्रॅम चांदीचे जर 5480 रुपये. एक किलो चांदीचे दर 54800 रुपये. तर आज रोजी 1 किलो चांदी मागे 600 रुपयेची घसरण पाहायला मिळत आहे.


📢 शेतकऱ्यांना 1.60 लाख रु. बिनव्याजी कर्ज :- पहा येथे 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!