tan nashak fawarni jugaad :- शेतातील गवत नष्ट करण्यासाठी आपण भरपूर काही पैसे खर्च करून तणनाशक खरेदी करतो. परंतु काही पैशांमध्ये तुम्ही बेस्ट रिझल्ट घेऊ शकता. ते म्हणजे स्वतः घरी तन नाशक कशाप्रकारे बनवू शकतात.
tan nashak fawarni jugaad
आणि शेतामध्ये फवारणी केल्यानंतर दुकानातून आलेल्या तन नाशकापेक्षा चांगला रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. तर अशाच प्रकारचा जुगाड आपण बघितलेला आहे.
मीठ आणि युरियाची जालीम तन नाशक
शेतकरी शेतामध्ये अनेक वेळा औषधांची फवारणी करतात परंतु त्यांना पाहिजे तसं रिझल्ट त्या ठिकाणी येत नाही गवत नष्ट होत नाही मात्र मीठ आणि युरियाच्या मदतीने तुम्ही तन नाशक बनवला तर ते झटपट तुम्हाला रिझल्ट दिल आणि दण जळून जाईल त्याचबरोबर तुमचा औषध असा खर्च सुद्धा वाचेल तर हे तन नाशक तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकतात.
तन नाशक कसा बनवायचा
त्यामध्ये तुम्हाला मूडभर युरिया म्हणजेच कमीत कमी दीडशे ग्राम युरिया घ्यायचा आहे. आणि याचा मिश्रण बनवायचा आहे. हे मिश्रण पंधरा लिटर पंपासाठी आहे. हे मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची फवारणी करू शकतात. ते दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे मिश्रण तयार होतं, त्यामुळे तुमचा वेळ देखील यासाठी जास्त व्हायला जात नाही. तुम्ही जागच्या जागी हे सगळं तयार करून लगेच फवारणी करू शकतात.
💻 हेही वाचा :- आता कुणाचेही लोकेशन फक्त मोबाईल नंबर टाकून पहा, पण कसे पहा खास हा व्हिडीओ !
फवारणी करताना काळजी घ्यावी?
फवारणी करताना सर्वप्रथम तुम्ही औषध मारताना लक्षात घ्या की पिकावर औषध जाता कामा नये. जर पीक आलेला असेल तर त्यावर औषध गेलं पाहिजे नाही शक्यतो पेरणीच्या अगोदरच याचा वापर करावा.
सर्वप्रथम तुम्ही बांधावरच्या तानावर याचा प्रयोग करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशाप्रकारे चा वापर करायचा आहे. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये मीठ हे फक्त खडा मीठ वापरायचा आहे.