Sowing Subsidy Scheme 2023 :- मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी 21 लाख शेतकऱ्यांचा सर्व करून ही शिफारस पत्र मंत्रिमंडळाकडे पाठवले आहे. शिफारसी मध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी खरीप आणि रब्बी हंगामात प्रत्येकी 20 हजार रुपये मिळणार आहेत. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिली जाणार रोख रक्कम योजना महाराष्ट्र देखील राबवण्याचे शिफारसी मध्ये उल्लेख आहे.
शेतकऱ्यांना प्रत्येकी किती पैसे मिळणार आणि ते नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे आता आपण पाहूया. समजा जर तुमच्याकडे पाच एकर शेती आहे तर तुम्हाला या योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एकूण रक्कम ही 50 हजार मिळणार आहे,
Sowing Subsidy Scheme 2023
आणि रब्बी हंगामासाठी देखील 50 हजार रक्कम मिळणार आहे. अशी एकूण एक लाख रुपये रोख रक्कम शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी दिली जाणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांची पेरणी ही चांगली व्हावी, प्रकारे शासनाने शेतकऱ्यांना केलेले हे एक अर्थ सहाय्य आहे. एकरी दहा हजार प्रमाणे ही रक्कम तुम्हाला सरकार द्वारे मिळणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार हे सांगण्यात आले आहे.
हा फॅन लावला तर विसरुन जाल AC-कूलर, यातील टॅक्नॉलॉजीमुळे भर उन्हात राहाल कूल-कूल
पेरणी अनुदान योजना किती रक्कम मिळणार
ही योजना केवळ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राबवली जावी असा शिफारस यामध्ये सांगण्यात आला आहे त्याद्वारे आपल्याला सांगता येईल की या योजनेसाठी पात्रता निकष आहे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जावा अशा पद्धतीचे असतील.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शिफारस केलेली आहे शिफारस मान्य झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार अतो का ? :- पहा कायद