Shetkari Karjmafi Yojana | Farmer Loan Waiver | या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणर कर्जमाफी पहा हा खास शासनाचा निर्णय

Shetkari Karjmafi Yojana

Shetkari Karjmafi Yojana :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अखेर या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी पहा हा निर्णय काय कोण पात्र ?, इतर सविस्तर माहिती. कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव घ्यावा लागला आहे. त्यामुळे कुटुंब निराधार झाली आहे.

अनेक संसार हे उघड्यावर आले आहेत, कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. आणि अनेक मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेतले बँकेकडून हप्ते थकल्याने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जाते.

Shetkari Karjmafi Yojana

त्यामुळे राज्य सरकार त्या निराधार ना आता ठोस मदत करणार आहे. याबाबत हे अपडेट आहे, कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहे. ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, कोरोनामुळे 2 वर्ष सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

आता राज्य सरकार या लाभार्थ्यांना मोठी ठोस मदत करणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आता त्या निराधारांना मदत करणार आहे. कर्ज भरण्याची परिस्थिती असलेल्यांना आर्थिक सवलत, आणि कर्ज भरू न शिकणाऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.

शेतकरी कर्जमाफी

असे विश्वासनीय सूत्रांनी यावेळी माहिती दिलेली आहे. काही मयत कर्जदारांची घर किंवा काही मालमत्ता जिल्हा मध्यवर्ती बँक पतसंस्था व नागरी सहकारी बँक कडे कर्जपोटी तारण आहे.

या पार्श्वभूमीवर बँकांनी मंजूर केलेली रक्कम तारण, मालमत्ता थकीत रक्कम वसुलीचे रक्कम सध्याचीस्थिती काय आहे. यासंबंधीची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे.

कोरोना शेतकरी कर्जमाफी योजना

यांनी सर्व जिल्हा बँकांना घरी सहकारी बँका नागरी सहकारी पतसंस्थांना दिलेले आहेत. सर्व विभागीय सर्व सहनिबंधक (लेखापरीक्षण) व जिल्हा विशेष लेखपरीक्षना पण त्यासंबंधीच्या सूचना केलेल्या आहेत.

याबरोबरच कोरोनापूर्वी जिल्हा बँका, नागरी बँका व पतसंस्था कडून कर्ज काढलेले अनेक जण कोरोनामुळे मयत झाले आहेत. या संबंधीची माहिती सरकारने मागवली असून त्यासंबंधीचे आदेश बँकांना दिलेले आहेत.

Shetkari Karjmafi Yojana
Shetkari Karjmafi Yojana
कर्जमाफी योजना महाराष्ट्र

माहिती प्राप्त झाल्यावर सरकारला पाठवली जाणार असून त्यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. अशाप्रकारे या लाभार्थ्यांना देखील आता कर्जमाफी मिळण्याचा निर्णय या ठिकाणी होणार आहेत. आता राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी बाबत माहिती दिलेली आहे.

येथे क्लिक करून gas सिलेंडर वर मिळवा 50 लाख रु. विमा पहा हि योजना काय ?


📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button