‘या’ प्रकारचे रोटावेटर ठरतील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत ! | Shaktiman Rotavator Farmer Price

Shaktiman Rotavator Farmer Price :- शेतकऱ्यांकडे 4 ते 5 बैल जोडया असायच्या. ज्याद्वारे शेतकरी पावसाळ्यात पेरणीपूर्वी शेतीची मशागत करायचे. मात्र आता सर्व कामे ट्रॅक्टरद्वारे होत असल्याने,

कमी कालावधीत अधिक काम करणे सोपे झाले आहे. पेरणीपूर्वीची मशागत करताना आता ट्रॅक्टरद्वारे एकदा रोटाव्हेटर फिरवल्यास दिवसभरात खूप मोठ्या जमिनीची मशागत करणे शक्य होते.

शक्तिमान रोटाव्हेटर’ हा सर्व प्रकारच्या मातीमध्ये काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’ला 36, 42, 48, 54 और 60 ब्लेडमध्ये तयार केले आहे.

या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’ला (Shaktiman Rotavator) 25 ते 65 हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर असणे आवश्यक असते. शक्तिमान कंपनीचा हा रोटाव्हेटर गिअर ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे.

या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’ला 1439/1652/1852/2052/2252 एमएम लांबी 838 एमएम रूंदीसह 1095 एमएम उंचीसह तयार करण्यात आले आहे. 

shaktiman rotavator farmer price

शक्तिमान रोटाव्हेटर’चा वापर तुम्ही कोणत्याही पिकासाठी करू शकतात. याशिवाय तुम्ही कडक, ओली किंवा मग मुरमाड जमिनीमध्ये देखील ,

या रोटाव्हेटरचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे या ‘शक्तिमान रोटाव्हेटर’च्या मदतीने तुम्ही थेट वावरात हाताने बियाणे फेकून, ते मातीमध्ये मिक्स करू शकतात. 

📢हि माहिती वाचा :- या दिवशी होणार महिंद्रा बोलेरो CNG लाँच ,काय असेल किंमत मायलेज वाचा माहिती.

Leave a Comment