Sbi Recruitment 2022 Best | SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, विना परीक्षा देता मिळणार नोकरी ! तुमचा अर्ज लगेच भरा 1

Sbi Recruitment 2022

Sbi Recruitment 2022 :- बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा. अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदांसाठी (SBI Job 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Sbi Recruitment 2022

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक (प्रोजेक्ट-डिजिटल पेमेंट, उत्पादन-डिजिटल पेमेंट/कार्ड, उत्पादन-डिजिटल प्लॅटफॉर्म) यासह अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. याशिवाय, उमेदवार https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-25/apply.

या लिंकवर क्लिक करून थेट या पदांसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही या लिंकद्वारे अधिकृत नोटिफिकेशन देखील तपासू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ५५ पदे भरली जातील.

Sbi Recruitment 2022 Last Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर.
  • रिक्त जागांचा तपशील
  • एकूण पदांची संख्या- ५५

sbi recruitment 2022 eligibility criteria

पात्रता निकष :- उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बीकॉम/बीटेक असणे आवश्यक आहे. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ६० टक्के गुणांसह एमसीए किंवा एमबीए / पीजीडीएम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

पगार :-  या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना MMGS-III रु. अंतर्गत वेतनश्रेणी मिळेल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८,२३० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

sbi recruitment 2022 selection process

निवड प्रक्रिया :- या पदांसाठी निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

sbi recruitment 2022 notification pdf

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

येथे डाउनलोड करा जाहिरात pdf 

Sbi Recruitment 2022
Sbi Recruitment 2022

📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button