Sandalwood Farming In Maharashtra best | एक झाडाची किंमत आहे 6 लाख आणि शासन ही देते अनुदान 1

Sandalwood Farming In Maharashtra best | एक झाडाची किंमत आहे 6 लाख आणि शासन ही देते अनुदान 1

Sandalwood Farming In Maharashtra

Sandalwood Farming In Maharashtra: तुमच्याकडे शेतजमीन आहे. आणि तुम्ही शेतीवर आधारित एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

आज आम्ही आपल्यासाठी एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहे. हा बिझनेस तुम्हाला जबरदस्त फायदा मिळवून देऊ शकतो. या बिझनेसमधून तुम्ही झटपट श्रीमंत होऊ शकतात.

Sandalwood Farming In Maharashtra

तुम्ही चंदनाची शेती Sandalwood Cultivation करू शकतात. सध्या मार्केटमघ्ये चंदनाच्या लागडाला मोठी मागणी आहे. चंदनाची शेती करून तुम्ही काही वर्षातच कोट्याधीश होऊ शकतात. चंदनाच्या लाकडाला मोठी मागणी आहे.
चंदनाचा सर्वात जास्त वापर परफ्यूममध्ये केला जातो. या शिवाय आयुर्वेदमध्ये देखील चंदनाचा वापर केला जातो. त्याचबरोबर ब्यूटी प्रॉडक्ट्मध्ये देखील चंदनाला खूप मोठी मागणी आहे.

चंदनाच्या एक किलोची किंमत काय 

चंदनाचे लाकूड हे सर्वात महागडे मानले जाते. त्यामुळे त्याच्या लागवडीचा फायदा निश्चितच होतो. चंदनाता दर सध्या 26 हजार ते 30 हजार रुपये प्रति किलो आहे. यानुसार एका झाडापासून शेतकऱ्याला 15 ते 20 किलो लाकूड आरामात मिळते. म्हणजेच एका झाडापासून 5 ते 6 लाख रुपये सहज मिळतात. मात्र, सध्या सरकारने चंदनाच्या खरेदीविक्रीवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत सरकारच चंदनाचे लाकूड खरेदी करते.

चंदनाचे रोप कितीला मिळते 

चंदन लागवडीसाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. 100 ते 130 रुपयांना चंदनाचे रोप मिळेल. याशिवाय त्याला जोडलेल्या होस्ट प्लांटची किंमतही सुमारे 50 ते 60 रुपये आहे.
चंदनाचे झाड लावल्यानंतर त्याला पहिली 8 वर्षे कोणत्याही बाह्य संरक्षणाची आवश्यकता नसते. कारण तोपर्यंत त्याला सुगंध येत नाही. मात्र, झाड जसं मोठे होतं तसं त्याचा सुगंध येतो. यावेळी त्याला संरक्षणाची गरज आहे.
तसं पाहिलं तर चंदनाचं झाड कधीही लावू शकता. पण रोप लावताना लक्षात ठेवा की रोप दोन ते अडीच वर्षांचे असावे. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये ते Sandalwood Farming In Maharashtra लावू शकतात.
चंदन लागवडीसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी 
चंदनाच्या लागवडीसाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. याला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे ते लावताना लक्षात ठेवा की ते सखल भागात लावू नये.चंदनाची वनस्पती ही परजीवी वनस्पती आहे, त्यामुळे त्याच्यासोबत यजमान वनस्पती लावणे आवश्यक आहे. तो एकटा जगू शकत नाही. चंदनाची रोपे लावल्यानंतर आजूबाजूच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते.

📢 मिनी tractor साठी शासन देते आहे 90% अनुदान  :- येथे पहा 
📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!