Royal Enfield Himalayan 452 : EICMA 2023 इव्हेंटमध्ये Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Himalayan 452 सादर करण्यात आली. या बाईकची किंमत किती असेल याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.
24 नोव्हेंबरपासून ही बाईक बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीने अधिकृत वेबसाइटवर बाईकचे बुकिंगही सुरू केले आहे.

📝 हे पण वाचा :- नादचखुला! 500Km च्या शक्तिशाली रेंजसह ही उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली आहे, किंमत देखील परवडणारी आहे
या बाईकची जगातील सर्वात उंच उमलिंग-ला पास येथे चाचणी घेण्यात आली. ही एक खास ऑफ-रोडर बाईक आहे. लिक्विड कूल्ड इंजिनसह येणारी ही रॉयल एनफिल्डची ही पहिलीच बाईक आहे.

1 thought on “Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच; सर्वात कठीण चाचणीत 100 टक्के पास, पहा फीचर्स किंमत ? | Royal Enfield Himalayan 452”