Regular Farmer Loan Waiver Best | 50 हजार प्रोत्साहन याद्या यादिवशी येणार सहकार आयुक्त माहिती 1 -

Regular Farmer Loan Waiver Best | 50 हजार प्रोत्साहन याद्या यादिवशी येणार सहकार आयुक्त माहिती 1

Regular Farmer Loan Waiver

Regular Farmer Loan Waiver :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. जे 50 हजार प्रोत्साहन लाभासाठी पात्र शेतकरी आहेत. यांच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. सहकार आयुक्त यांचे एक महत्त्वाची माहिती झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेली आहे. तर ही बैठक नेमकी काय करण्यात आलेली आहे. (Regular Farmer Loan Waiver) या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि याचबरोबर 50 हजार प्रोत्साहन संदर्भातील जे अंमलबजावणी आहेत ही अंमलबजावणी कधी करणार आहे. या संदर्भातील यादी ही आपल्याला कधीपर्यंत येईल, त्यानंतर यादी आल्यानंतर काम कधी सुरू होईल. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहूया.

Regular Farmer Loan Waiver
Regular Farmer Loan Waiver

Regular Farmer Loan Waiver

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय मागील सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. परंतु त्यानंतर कोरोनामुळे किंवा अन्य काही अडचणीमुळे योजना राबवण्यात आली नव्हती. त्यानंतर आता सरकार बदलल्यानंतर शासनाने पुन्हा एकदा या योजनेत नवीन बदल करत अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त नैसर्गिक आपत्तीत कर्जमाफी झालेले शेतकरी असे शेतकऱ्यांना सुद्धा 50000 प्रोत्सानासाठी पात्र केलेले आहेत.

नियमित शेतकरी कर्जमाफी

जवळपास राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी 50 हजार प्रोत्साहन लाभ मिळणार आहे, हे आपल्याला माहितच असेल. या मागील अपडेट आपण पाहिलेले आहेत. आणि यातच आता शुक्रवारी प्रशिक्षण बैठकीत बँक आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठक पार पडलेले आहेत. या बैठकीमध्ये सहकार विभागाने एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे, तर 50 हजार प्रोत्साहनासाठी आपल्याला माहीतच आहे की 2020 पर्यंत असलेल्या जे पात्र शेतकरी आहेत. ज्यांना नियमित परतफेड केलेली आहे.

50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना याद्या 

अशा शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन देण्यात येणार आहे, परंतु या ठिकाणी यांच्या याद्या जसे आता अतिवृष्टी पूरग्रस्त यांचा समावेश होत आहे. तर त्यांच्या देखील याद्या मागवण्यात आलेले होत्या. आणि त्यानंतर आताही अंमलबजावणी होणार आहे. ही या योजनेची 50 हजार प्रोत्साहन संदर्भातील जशी दोन लाखाच्या आतील कर्जमाफी झाली आहे, ही कर्जमाफी होणार आहे. म्हणजेच ऑनलाइन प्रक्रिया या ठिकाणी 50 हजार प्रोत्सानासाठी असणार आहे. तर या ठिकाणी या याद्या आता कसे येणार आहे, हे आपण या ठिकाणी महत्त्वाचं पाहुयात.

शेतकरी कर्जमाफी अनुदान योजना 

शासनाच्या 29 जुलै 2022 रोजीच्या आदेशानुसार प्रोत्साहन लाभासाठी शेतकऱ्यांची पीक कर्जबाबतची माहिती ऑनलाईन द्वारे भरण्याची मार्गदर्शन,  भेडसावणाऱ्या अनेक अडचणी निरसन यावेळेस आयोजन केलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा याद्या शासनाने मागवल्या होत्या जे अतिवृष्टी ग्रस्त पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेले शेतकरी नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेले शेतकरी आशांना देखील या ठिकाणी लाभ देण्यात यावा यासाठी याद्या मागवण्यात आले होते. आणि या याद्या अंतिम याद्या ह्या राज्यातील सर्व जे पात्र शेतकरी आहेत, यांचे याद्या 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याची उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवलेले आहेत, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे.

50 हजार अनुदान याद्या कधी येणार ?

5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण याद्या या ठिकाणी तयार करेल, आणि तयार झाल्यानंतर या ठिकाणी याद्या जसे काही जिल्हा विभागीय असेल ते या ठिकाणी येईल. आणि त्यानंतर जे ऑनलाईन प्रकिया आहे CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे देखील या ठिकाणी 50,000 प्रोत्साहन संदर्भातील अपडेट दिला जाऊ शकतो. त्यानंतर नवीन अपडेट का येते हे आपण या ठिकाणी पाहण्यासारखे आहे. त्यामुळे आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा. जेणेकरून आपल्याला या संदर्भातील माहिती ही समजणार आहे. तर अशा प्रकारे जे पात्र शेतकरी आहेत यांच्या पूर्ण याद्या 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याची उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवले आहे. त्यामुळे हे अपडेट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि असेच महत्त्वाच्या अपडेट आणि खरे अपडेट हे आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या वेबसाईटला पुन्हा भेट देत रहा धन्यवाद.


📢 शेवगा लागवड कशी करावी  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ 50%अनुदान योजना सुरु : येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!