Ration Card Verification Best | या लाभार्थ्यांचे राशन कार्ड होणार रद्द होणार पडताळणी मोहीम सुरु तुमच नवा आहे का बघा 1 -

Ration Card Verification Best | या लाभार्थ्यांचे राशन कार्ड होणार रद्द होणार पडताळणी मोहीम सुरु तुमच नवा आहे का बघा 1

Ration Card Verification

Ration Card Verification :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. राशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने नवीन योजना राबवण्यात सुरू केलेली आहे. तर ही शिधापत्रिका संदर्भातील पडताळणी सुरू आहे. तर पडताळणीची मोहीम ही 1 सप्टेंबर पासून राज्यात हे राबवण्यात येणार आहेत. (Ration Card Verification)

आणि यामध्ये जे अपात्र आहेत, किंवा नियमाचे उल्लंघन करून राशन घेत आहे. अशा या ठिकाणी राशन कार्ड रद्द होणार आहे. आणि त्यावर ते फौजदारी गुन्हे दाखल देखील गरज पडल्यास आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तरी अपडेट नेमकं काय आहेत ?, सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Ration Card Verification

रेशनकार्ड संबंधी आणखी एक महत्त्वाचा नियम आहे. तर तो नियम आपल्याला कदाचितच माहिती असेल, तर नियमानुसार जर शिधापत्रिका धारक तीन महिन्यापर्यंत शासकीय धान्य घेत नसेल. त्याची शिधापत्रिका देखील रद्द करण्यात येते.

आणि एक शिधापत्रिका रद्द झाली की ते बनवणे देखील अवघड असते. त्यामुळे शिधापत्रिका असल्यास त्यावर दरमहा सरकारी रेशन घेणे आपल्याला आवश्यक आहे. जर आपल्याला शिधापत्रिका पुढे चालू ठेवणे असेल तर हा एक नियम आहे. (Ration Card Verification)

रेशन कार्ड पडताळणी 1 सप्टेंबर पासून

राज्यामध्ये 1 सप्टेंबर पासून धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी प्रत्येक राशन कार्ड धारकांची पडताळणी ही सुरू होणार आहे. आणि वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे. याबाबत हे अपडेट आहे. आणि त्यासोबतच खोटी माहिती द्वारे जर शासनाची फसवणूक केली असेल, तर त्यांच्याकडून मागील धान्याचे वसुली देखील केली जाणार असल्याचे माहिती यावेळेस देण्यात आलेली आहे.

जर आपण सरकारची फसवणूक केली असेल तर आपल्याला मागील जे धान्य आपण घेतले आहे. ते संपूर्ण या ठिकाणी शासनाला परत करावे लागेल आणि त्यानंतर आपल्यावरती फौजदारी कारवाई देखील या ठिकाणी वेळप्रसंगी होऊ शकते. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 1 सप्टेंबर पासून हे गावोगावी पडताळणी केली जाणार आहे.

या राशन कार्ड धारकांचे कार्ड होणर रद्द 

शिधापत्रिका राशन कार्ड धारकांवर ही पडताळणीची वेळ का आली आहे. याची थोडक्यात माहिती पाहूयात, तर धक्कादायक बाब म्हणजे अनेक जन स्वस्तातील रेशन धान्य घेऊन इतर जी व्यक्ती आहेत. खाजगी व्यक्ती आहेत, तर त्यांना विकतात आणि त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना धान्य हे मिळत नाही. तर याच कारणाने या ठिकाणी पडताळणी सुरू आहे. आणि त्याचबरोबर स्वस्त धान्य खरेदी करून ती विकून सरकारची फसवणूक करत आहे. तर या ठिकाणी माणसांनाच अन्न किंवा राशन मिळत नाही.

ते रेशन धान्य घेऊन जनावरांना खाद्य म्हणून वापरले जातात या ठिकाणी उघडकीस आलेली आहे. आणि त्यानुसार आता हे राज्यभर 1 सप्टेंबर पासून धान्य म्हणजेच राशन पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे. तर ही मुख्य कारणे आहेत यामागील राशन पडताळणीचे तरी अपडेट ही माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल. असेच महत्त्वाचे अपडेट व खरे अपडेट जाणून घेण्यासाठी वेबसाईटला पुन्हा भेट देत रहा धन्यवाद.


📢 शेवगा लागवड कशी करावी  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ 50%अनुदान योजना सुरु : येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!