Punjab Dakh Weather Today Best | पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज, या जिल्ह्यात कोसळणार अवकाळी पाऊस पहा 1

कृषी योजना
कृषी योजना
Punjab Dakh Weather Today

Punjab Dakh Weather Today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच पंजाबराव डख यांनी आपला नवीन हवामान अंदाज हा जाहीर केला आहे. आपल्या राज्यामध्ये सध्या मादोस चक्रीवादळामुळे पावसाची स्थिती बनत आहे.

या चक्रीवादळामुळे सर्व महाराष्ट्रभर जवळजवळ पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील गाथा ही कमी झाला आहे राज्यात तापमानातही बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील थंडी कमी होऊन गर्मी होण्यास सुरुवात झाली आहे तर हा हवामान अंदाज काय आहे.

Punjab Dakh Weather Today

Havaman Andaj :-  हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी राज्यामध्ये 11 तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये वादळामुळे पावसाची शक्यताही असल्याचे स्पष्ट केले होते.

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामधील सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नांदेड, सह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अवकाळी पाऊस कोसळणार आहे. असा इशारा हवामानाभ्यास पंजाबराव डक यांनी दिला आहे.

Havaman Andaj

या माधु चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे पंजाबराव ढग यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे. या पावसाचा फटका हा शेतकऱ्यांच्या पिकांवर बसणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

येणाऱ्या 15 डिसेंबर पर्यंत पडणारा पाऊस हा अवकाळी असून यामध्ये ही विजेचे प्रमाण हे अधिक राहणार असल्याचेही यावेळेस सांगण्यात आले आहे.

Punjab Dakh Weather Today
Punjab Dakh Weather Today

यावेळेस पडणारा पाऊस हा वादळीवाऱ्यासह कोसळणारा असल्याचेही पंजाबराव डॉक यांनी सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी विदर्भ मराठवाडा जवळपास सर्वत्र पाऊस राहणार आहे.

येथे टच करून व्हिडीओ पहा 


📢 गाय/म्हैस गोठा करिता 100% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा 

Share this Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *