Punjab Dakh Hawaman Andaj :- पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनो हा मुळात एक पॅनिश शब्द आहे ज्याचा मराठीत अर्थ होतो बाळ येशू. हे नाव पडण्यामागे कारण म्हणजे हा एलनीनो डिसेंबर महिन्यात येतो.
बाळ येशु यांचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला आहे यामुळे या हवामान प्रणालीला एलनिनो असं संबोधलं जातं. तसेच एल निनो आणि ला-निना या आलटून पालटून सुरू राहणाऱ्या समुद्रातील प्रक्रिया असल्याचे मत डख यांनी यावेळी वर्तवले.
Punjab Dakh Hawaman Andaj
याबाबत पुढे बोलताना त्यांनी माहिती दिली की, दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशाच्या किनाऱ्यालगत प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागराचे डिसेंबर मध्ये ज्यावेळी अर्ध्या अंशाने तापमान वाढते.
त्यावेळी सौम्य एल निनोचा धोका असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात तसेच या समुद्राचे तापमान ज्यावेळी दोन अंशांनी वाढते त्यावेळी अति तीव्र स्वरूपाचा एल निनो येईल असं या संस्थांच्या माध्यमातून जाहीर केलं जातं.
कसा राहील यंदाचा मान्सून ? पहा पंजाबरावांचा हा हवामान अंदाज
पंजाब डख हवामान अंदाज
एलनिनोमुळे दुष्काळ येईल असे या संस्थांच्या माध्यमातून मग जाहीर केलं जात. मात्र एलनिनोचा महाराष्ट्रावर परिणाम होत नाही. असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलनिनो असो वा नसो महाराष्ट्रात दरवर्षी 7 जुनच्या सुमारास मान्सूनचे आगमन हे होतेच.
📢 अवकाळीचे संकट; आता या दिवशी पडणार मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा शेतकऱ्यांना इशारा :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा