अरे बापरे आता या पोस्टाच्या योजनेतून दरमहा मिळणार 9,250 रुपये फक्त असे उघडा खाते ! Post Office Masik Bachat Yojana

Post Office Masik Vachat Yojana : नमस्कार सर्वांना, पेन्शनच टेन्शन कशाला घेत आहे, पोस्ट ऑफिस ने नवीन भन्नाट योजना सुरू केलेली आहे. या योजनेतून मिळवा वर्षाला लाखोचे उत्पन्न तर काय आहे

ही योजना याची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. ज्यांना शासकीय नोकरी नसते अशांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना भविष्याची चिंत असते,

परंतु पोस्ट ऑफिस नाही आता पेन्शन सारखा लाभ देणारी मासिक बचत योजना ही सुरू केलेली आहे. पती-पत्नीने ही मासिक बचत योजना सुरू केल्यास निवृत्ती नंतरचा ताण कमी होऊ शकतो.

Post Office Masik Vachat Yojana

यावेळी 7.4% व्याज या ठिकाणी मिळत. एकदा पैसे गुंतवल्यास येणार व्याज बचत खात्यामध्ये तुम्हाला जमा होते. शेतकरी पती-पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेचा लाभाची जी काही रक्कम बचत खात्याच्या जमा असल्यास त्यावर पुन्हा चार टक्के व्याज दिले जातात. त्यामुळे ही सर्वात जबरदस्त अशी योजना आहे.

विशेष म्हणजे किमान 1000 रुपये या योजनेत गुंतवणूक करता येते. त्यामुळे ही योजना पेन्शन देणार असल्याने पोस्टाच्या योजनेला लोकप्रियता मिळाली आहे.

काय आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ?

मासिक बचत योजनेमध्ये प्रक्रिया एकाच वेळी रक्कम गुंतवले दरमहा व्याज मध्ये या योजनेला लाभ सर्व स्तरावरील नागरिक घेऊ शकता. या योजनेत फिक्स डिपॉझिट सारखा व्याजदर तुम्हाला मिळतो. दोन प्रकारच्या या मध्ये व्याजदर मिळतात.

1] व्याजदर हे वैयक्तिक खात्यात जास्तीत जास्त नऊ लाख गुंतवणूक करू शकतात. एक लाख रुपये गुंतवणूक करून खाते सुरू करता येतं.

2] नंबर संयुक्त खाते दोन अथवा तिघांना पैसे गुंतवता येतात. यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात.

किती वर्षासाठी ही रक्कम गुंतावी लागते ?

या योजनेत कमल पाच वर्षे पैसे गुंतवणूक करणे एका वर्षात माघार घेता येत नाही मुदतपूर्वक असे परत मिळवण्यासाठी कपात केली जाते तुम्हाला मिळू शकतात.

ही खूप महत्त्वाचा आहे जाणून घ्या या योजनेमध्ये पाच लाख रुपये भरून ठेवल्यास वर्षाला 36 हजार 996 मिळतात पेन्शन प्रमाणे प्रत्येक महिन्याला 3,300 रुपये मिळू शकतात.

योजनेमध्ये 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाला 66 हजार 600 रुपये मिळतात म्हणजे प्रत्येक महिन्याला पेन्शन प्रमाणे 5500 या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात.

15 लाख रुपये गुंतलेत वर्षाला तुम्हाला एक लाख 11 हजार म्हणजे पेन्शन प्रमाणे प्रत्येक महिन्याला 9250 रुपये देणारी योजना ही आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येतो.

कागदपत्रे कोणकोणते लागतात याची सविस्तर माहिती तुम्हाला जवळील पोस्ट ऑफिस मास्टर किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला माहिती मिळवता येते धन्यवाद..

Leave a Comment