पोलीस पाटील व आशा स्वयंसेवीका यांच्या पगार तब्बल एवढी वाढ पण किती वाढला पहा हा निर्णय ? | Police Patil Mandhan 2024

Police Patil Mandhan 2024 :- नमस्कार सर्वांना पोलीस पाटील आणि आमचे स्वयंसेविकाच्या मानधनात पगारात मोठी वाढ झालेली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. तर नेमकी आता ही कोणाचा पगार आणि किती पगार वाढणार आहे.

याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात,आता पोलीस पाटील यांना महिन्याला एवढा तर मानधन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय तर अशा सोयीसेवेचा मानधनात येईल,

भरीव वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय तर या ठिकाणी जर पाहायला, गेलं तर अहमदनगर शहराचे नामकरण आता `पुण्यश्लोक `अहिल्यादेवी नगर करण्यासास बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे देखील माहिती आहे. तर या संबंधित अधिक माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

Police Patil Mandhan 2024

अशा सोयीसेवकाच्या मैदानामध्ये पाच हजार रुपयांचे वाढीव या ठिकाणी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. तर राज्यात सोयीसेवीचा राज्य शासनाच्या नेतृत्व दिले जाणाऱ्या पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मानधन ती वाढ नोव्हेंबर 2023 महिन्यापासून देण्यात येईल 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये नोव्हेंबर 2023 मार्च 2024 मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली, 200.21 कोटी जमण्यास देण्यात आलेली आहे.

तसेच 961.08 कोटीचे वार्षिक खर्च राज्य सरकार ने मान्यता दिलेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आता जो काही पगार आहे आता या ठिकाणी वाढलेला आहे.

मुळात राहिलं पोलीस पाटील यांचा पगार तर पोलीस पाटील यांचा जो काही मानधन आहे. तरी महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

या संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आले असल्याची माहिती आहे. तर आपल्या अशा सोयीसेविका तसेच पोलीस पाटील असणाऱ्या सर्व बांधवांना हा आर्टिकल शेअर करा धन्यवाद

Leave a Comment