Pocra Yojana Anudan | या योजनेतून 3 लाख 93 हजार शेतकऱ्यांना 1963 कोटी रु. अनुदान बँक खात्यात तुमच्या खात्यात आले का ? वाचा डिटेल्स !

Pocra Yojana Anudan :- शेतकरी, गाव, वाड्या, वस्त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय्य घेऊन मराठवाड्यातील अडीच हजारावर गावात राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

अर्थात ‘पोक्रा’ प्रकल्पातून एप्रिल अखेरपर्यंत ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना १९६३ कोटी ८३ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे.

Pocra Yojana Anudan

प्रकल्पात सहभागी गावातील जवळपास ६ लाख ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. ‘पोकरा’साठी मराठवाड्यातील २६२७ गावे निवडली गेली.

या गावांमधून जवळपास ६ लाख ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांनी प्रकल्पांतर्गत नोंदणी केली. या शेतकऱ्यांकडून जवळपास १६ लाख १३ हजार ५३२ अर्ज प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी प्राप्त झाले.

Pocra Yojana Anudan

ऐकलं का मंडळी ? विना लाईटचा फॅन लॉन्च किंमत 294 रु, लाईट नसली तरी चालेल तासंतास पहा सविस्तर माहिती व खरेदी करा

पोखरा अनुदान योजना

त्यापैकी ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अवजारे बॅंक, फळबाग व इतर विविध योजनांसाठी जवळपास १९६३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

ही माहिती कृषी विभागाच्या मराठवाडास्तरीय आढावा बैठकीतून कळाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा या योजनेच्या लाभात आघाडीवर आहे.

या जिल्ह्यातील सर्वाधिक गावेही या प्रकल्पात समाविष्ट आहेत. या जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे.

Pocra Yojana Anudan

फळबाग लागवड योजना; अनुदानासह शेकऱ्यांना मिळणार मोफत रोपे

Pocra Yojana Anudan
Pocra Yojana Anudan

📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार असतो का ? :- पहा कायदा 

Leave a Comment