Home » माझी नोकरी » PM Nai Roshni Yojana | महिलांसाठी योजना माहिती मराठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन, प्रशिक्षण वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे

PM Nai Roshni Yojana | महिलांसाठी योजना माहिती मराठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन, प्रशिक्षण वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे

PM Nai Roshni Yojana :- देशाचा विकास करायचा असेल आणि देश पुढे न्यायचा असेल तर महिलांना सोबत घेऊन चालणे गरजेचे आहे. महिला सक्षम असणे आणि स्वतःच्या पायांवर उभ्या असणे देखील फार गरजेचे आहे.

त्याने कुटुंबातील आर्थिक स्थर स्थिर राहण्यास मदत होते. एक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यास काही काळाने संपूर्ण देशाचा विकास होण्यास मदत होईल. 

PM Nai Roshni Yojana

यामुळेच केंद्र सरकारने स्त्रियांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. नई रोशनी योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि योजनेचा लाभ करून घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. नई रोशनी योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब कुटुंबातील महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

या योजनेमार्फत महिलांना विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. बँकिंग, ऑनलाईन पेमेंट, संवाद अशा विविध गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. यामुळे महिलांना समाजात वावरताना कोणत्याही गोष्टीत अडथळा राहणार नाही. आपल्या अडचणी त्या स्वतः सहज सोडवू शकतील.

 

📑 हे पण वाचा :- आता ही स्कूटर पेट्रोल आणि चार्जिंगवर धावणार ! आणखी काय घेता ! फक्त ₹6000 मध्ये घरी घेऊन या इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल स्कूटर

देशाचा विकास करायचा असेल

दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान, स्वच्छ भारत, वैद्यकीय, राजकीय, महिलांसाठी असलेले अधिकार या सर्वच गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. यासह महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जाणार आहे.

या योजनेत अपंग महिलांना देखील संधी दिली जाणार आहे. 75 टक्के गरीब कुटुंबातील महिलांना यात प्राधान्य आहे. अन्य वर्गातील महिलांसाठी 25 टक्के देण्यात आलेत.

नई रोशनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी http://nairoshni-moma.gov.in/ या संकेस्थळावर भेट द्यावी लागेल. पुढे तुम्हाला तुमचे पहिल्यांदा रजिस्टेशन करावे लागेल. विचारलेली माहिती भरल्यानंतर एक OTP येईल. त्यानंतर तुमचे राजिस्टेशन झाल्यावर लॉगिन करावे लागेल. पुढे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही फॉम भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होऊ शकता.

📑 हे पण वाचा :- 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी टाटा मेमोरियल सेंटर देतंय नोकरीची संधी, लगेच करा Apply

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment