Pm Kisan Yojana Best | Pm किसान योजनेत पती व पत्नीला लाभ मिळण्यासाठी नवीन नियम ? पहा काय सविस्तर बातमी 1 -

Pm Kisan Yojana Best | Pm किसान योजनेत पती व पत्नीला लाभ मिळण्यासाठी नवीन नियम ? पहा काय सविस्तर बातमी 1

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana :-नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. पीएम किसान सम्मान निधी योजना अंतर्गत पती व पत्नीला पैसे मिळेल का ? या संदर्भांतील महत्त्वाचा नवीन पाहणार आहोत. तर काय आहे हा नवीन नियम पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा, व इतरांना नक्की शेअर करा

Pm Kisan Yojana

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना  राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत  सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6 हजार रुपये म्हणजेच 2 हजार रुपयांचे तीन हप्ते पाठवते. आतापर्यंत या योजनेत अनेक बदल करण्यात आले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजना

कधी अर्जाबाबत तर कधी पात्रतेबाबत नियोजनापासून ते नियोजनापर्यंत अनेक नवे नियम बनवले आहेत. आता या योजनेतील पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याबाबतचा नियम कोणता लागू करण्यात आला आहे, याविषयी आपण जाणून घेऊया.

या लोकांना मिळणार फायदा

पीएम किसान योजनेच्या  नियमांनुसार पती आणि पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. जर कोणी असे केले तर त्याला खोटे ठरवून सरकार त्याच्याकडून वसुली करेल. याशिवाय शेतकरी अपात्र ठरणाऱ्या अशा अनेक तरतुदी आहेत.

पीएम किसान योजना

अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना सर्व हप्ते सरकारला परत करावे लागतील. या योजनेच्या नियमांतर्गत शेतकरी (farmers) कुटुंबात कोणी कर भरल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच पती-पत्नीपैकी एकाने गेल्या वर्षी आयकर भरला असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या लोकांना लाभ मिळणार नाही

जर कोणी शेतजमिनीचा मालक  असेल, पण तो सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त, विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर असे लोकही शेतकरी योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत.

तसेच व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे कुटुंबीयही अपात्रांच्या यादीत येतात. आयकर भरणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.


📢 सोयाबीन लागवड कशी करावी  :-येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!