Petrol Diesel Aaj Ka Rate :- महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात.
ऑनलाईन भाव पहा SMS वर
- दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
- इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
- बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
- त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
- त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
- एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.
Petrol Diesel Aaj Ka Rate
1 मिनिटांत तुमच्या शहरातले आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे भाव पहा
📢 अवकाळीचे संकट; आता या दिवशी पडणार मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा शेतकऱ्यांना इशारा :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा