Panjab Dakh Havaman Andaj | पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी; एवढे दिवस कोसळणार मुसळधार पाऊस पहा लाईव्ह 

Panjab Dakh Havaman Andaj :- पंजाब डख यांच्याकडून सातारा, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये १० मे रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Panjab Dakh Havaman Andaj

गेल्या काही दिवसांपूर्वीच पंजाब डख यांच्याकडून २०२३ या वर्षीदेखील २०२२ सारखा चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही.

येत्या १० मे रोजी माळशिरस, सोलापूर, पुणे, पंढरपूर, अकलूज, लातूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा पंजाब डख यांच्याकडून देण्यात आला आहे.

Cibil Score Check Free

 तुमच्या घरात फिरणाऱ्या पालीने तुम्ही हैराण झाले आहे का ? हा उपाय करा… आता नाही दिसणार पाल

Havaman Andaj

तसेच १७ मे पासून पुन्हा एकदा पंजाब डख यांच्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

Cibil Score Check Free

हा फॅन लावला तर विसरुन जाल AC-कूलर, यातील टॅक्नॉलॉजीमुळे भर उन्हात राहाल कूल-कूल


📢 तुमच्या घरात फिरणाऱ्या पालीने तुम्ही हैराण झाले आहे का ? हा उपाय करा… आता नाही दिसणार पाल :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment