Home » माझी नोकरी » ONGC Bharti 2023 | ITI पास/ ग्रॅज्युएट्ससाठी बंपर भरती!! ONGC देणार 2500 उमेदवारांना नोकरी; ही संधी सोडू नका

ONGC Bharti 2023 | ITI पास/ ग्रॅज्युएट्ससाठी बंपर भरती!! ONGC देणार 2500 उमेदवारांना नोकरी; ही संधी सोडू नका

ONGC Bharti 2023 :- तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्या. अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 2500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. 

ONGC Bharti 2023

वरील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातील पदवी, संबंधित क्षेत्रातील ITI उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातच करावेत. 

पशुपालक शेतकऱ्यांच्या घरी वाहणार दूधगंगा; ‘या’ जातीच्या गाई दिवसाला देतात 50 लिटरपर्यंत दूध, कोणत्या आहेत त्या जाती

PDF जाहिरात – Oil and Natural Gas Corporation Limited Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For ONGC Recruitment 2023 
ऑनलाईन अर्ज करा – For trades mentioned at Sl No 32 to 40(Para D) – Apply For ONGC Recruitment 2023 

📑 हे पण वाचा :- आनंदाची बातमी, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा साक्रिय या भागात ऑरेंज अलर्ट जारी, तुमच्या भागात कसा ? पहा हवामान विभागाचा अंदाज ?

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment