Nuksan Bharpai Maharashtra Best | कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब 8 दिवसात जमा होणार भरपाई पहा अपडेट 1 -

Nuksan Bharpai Maharashtra Best | कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब 8 दिवसात जमा होणार भरपाई पहा अपडेट 1

Nuksan Bharpai Maharashtra

Nuksan Bharpai Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. या लेखांमध्ये महत्त्वाचं अपडेट आहे. अतिवृष्टी तसेच पूरबाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी एक महत्त्वाचं अपडेट दिलासदायक अपडेट असा शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे. तरी हे अपडेट आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसात शेतकऱ्यांचे बँक खात्यात पैसे जमा होईल. त्याबाबत नेमकी ह्या अपडेट काय आहेत ?, हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा.

 
कृषी योजना ग्रुप जॉईन

Nuksan Bharpai Maharashtra

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी विदर्भ, मराठवाडा या विभागांचा दौरा करत असताना अतिवृष्टी ग्रस्त भागांना भेट दिली आहे. तर या दरम्यान शेत पिकांच्या नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहू नये. यासाठी नुकसानीचे वास्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी अब्दुल सत्तार साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर येत्या 8 दिवसात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली आहे.

Nuksan Bharpai Maharashtra
Nuksan Bharpai Maharashtra

नुकसान भरपाई यादी 2022 महाराष्ट्र

यवतमाळ भागाची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते अपडेट दिले आहे. यावेळी बोलताना सत्तार साहेब म्हणालेत की शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींना समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जे मदत आहे ही आठ दिवसात मिळेल अशी माहिती यावेळी दिली आहे. तसेच अमरावती मध्ये बोलताना कृषिमंत्री यांनी दिलेले माहिती आत्महत्या झाल्यावर मदत देण्यापेक्षा आत्महत्या होऊच नयेत, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार लाईव्ह

ही देखील माहिती यावेळी दिलेले आहे. तर मी स्वतः आमच्या कृषी विभागाचे अधिकारी, आयुक्त जिल्हाधिकारी आम्ही सर्वजण येणाऱ्या काळात एक दिवस शेतकरी आणि त्यांच्या परिवारासोबत घालवणार आहोत. असे देखील सत्तार साहेब या विमानाने आहे. तर नुकसानीचा अहवाल सात दिवसात पाठवावा. पुढील 7 दिवसात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील पीक नुकसानीचा अहवाल पाठवण्यात यावा. सर्वे करताना संवेदनशील त्यांनी करावा एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी विभाग आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी अधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष ऑनलाईन संवाद साधताना त्यांनी निर्देश दिलेले आहेत. तर हे एक महत्त्वाचे अपडेट होते. आणि त्यांचे वरती देण्यात आलेली माहिती आपण या ठिकाणी खाली पाहू शकता.


📢 सोयाबीन लागवड कशी करावी  :-येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

25 thoughts on “Nuksan Bharpai Maharashtra Best | कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब 8 दिवसात जमा होणार भरपाई पहा अपडेट 1”

 1. Pingback: NLM Scheme Subsidy Best | शेळी, कुकुटपालन, डुक्कर पालन 50 लाख रु. अनुदान प्रती युनिट पहा शासन निर्णय व ऑनलाईन फॉर्म

 2. Pingback: Gai Gotha Anudan Yojana Best | कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठा 100% अनुदान योजना सुरु पहा जीआर 1 - कृषी योजना

 3. Pingback: Havaman Andaj Punjab Dakh Best | हवामानात अचानक झाला बदल ! आगामी काही दिवस असं राहणार हवामान, वाचा पंजाबरावांचा अंदाज

 4. Pingback: Panjabrao Dakh Havaman Andaj Best | मोठी बातमी! पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा! आता सप्टेंबर मधला हवामान अंदाज आला समोर, व

 5. Pingback: IMD Weather Forecast Best | IMD Satellite : परतीचा पाऊस जोरदार कोसळणार हवामान खात्याचा इशारा पहा खरी माहिती 1 कृषी योजना

 6. Pingback: Havaman Andaj Punjabrao Dakh Best | हवामानात अचानक बदल: 18 सप्टेंबर अतिवृष्टी,मुसळधार, नदी, नाले एक होणार पंजाब डख लाईव्ह

 7. Pingback: Particha Paus Andaj Live Best | राज्यात पुन्हा जोरदार कोसळणार मुसळधार पाऊस परतीचा पाऊस जोडपणार 1 - कृषी योजना

 8. Pingback: Aajcha Havaman Andaj Dakh Best | पंजाब डख: हवामानात अचानक बदल ! या भागांना अति मुसळधार पाऊस तर या जिल्ह्यांना धो-धो पाऊ

 9. Pingback: Hawaman Andaj Aajcha Live Best | आज मुसळधार पावसाचा अंदाज तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 1 - कृषी योजना

 10. Pingback: Mini Tractor Scheme Best | मिनी ट्रॅक्टर ९०% अनुदानावर अर्ज सुरु मिळेल 3.15 लाख रु. फक्त या जिल्ह्यासाठी अर्ज सुरु पह

 11. Pingback: A New Technique of Banana Production Best | केळी उत्पादनाचे नवे तंत्र | केळी उत्पादन माहिती 1 - कृषी योजना

 12. Pingback: Flour Mill Subsidy Scheme Best | अरे व्हा... आता फुकट मिळणार पिठाची गिरणी पहा या योजनेविषयी माहिती व करा अर्ज खरी माहित

 13. Pingback: Aajcha Havaman Andaj Best | या' भागांत आज गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट पहा संप

 14. Pingback: Cm Kisan Yojana Maharashtra Best | राज्यातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजना मिळून 12 हजार रु. मिळणार नवीन निर्णय तुम्ही आह

 15. Pingback: Punjab Dakh Havaman Andaj Best | आताची सर्वात मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी होणार, पंजाब डख यांचा इ

 16. Pingback: PM Awas Yojana Update Best | पीएम घरकूल योजना नवीन अपडेट आता सहज घरकुल योजनेचा लाभ घ्या, ही आहे अर्ज प्रक्रिया 1 - कृ

 17. Pingback: Imd Weather Alert Maharashtra Best | कमी दाबाचा पट्टा तयार राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा तर शेतकऱ्यांना सतर्कतेचा

 18. Pingback: Poultry Farming Subsidy Best | कुक्कुटपालन 75% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म आताच करा अर्ज ही शेवटची मुदत 1 कृषी योजना

 19. Pingback: Sheli Palan Yojana 2022 Best | शेळी पालन प्रकल्प 50 लाख रु. अनुदान शासन निर्णय आला येथे पहा जीआर व करा ऑनलाईन अर्ज कृषी

 20. Pingback: 50 Thousand Incentive Scheme Best | 50 हजार प्रोत्साहन याद्या यादिवशी तर याठिकाणी पाहता येणार 1 - कृषी योजना

 21. Pingback: Pashupalan Whatsapp Group Link Best | शेतकरी व्हाट्सअप ग्रुप लिंक | पशुपालक व्हाट्सअप ग्रुप लिंक 1 - कृषी योजना

 22. Pingback: Pm Kisan 12th Installment Best | Pm किसान 12 वा हफ्ता बँक खात्यात जमा होणार कधी जमा होणार येथे पहा 1 - कृषी योजना

 23. Pingback: Particha Paus Kadhi Yenar Best | या दिवसापासुन मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु हाेणार : हवामान विभाग 1 - कृषी योजना

 24. Pingback: Particha Paus Kadhi Janar Best | अखेर परतीचा पाऊस सुरु राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर असा असेल प

 25. Pingback: Free Ration Scheme Best | मोफत राशन धान्य घेण्यासाठी ही शेवटची संधी | अन्न सचिव यांची माहिती पहा लाईव्ह -

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!