NSIC Recruitment 2023 :- एनएसआयसी’ म्हणजेच राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विविध विभागातील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 51 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून 29 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येतील.
NSIC Recruitment 2023
- वित्त आणि लेखा (फायनान्स आणि अकांउट्स) :- 19 जागा
- मानव संसाधन(ह्युमन रिसोर्स):- 2 जागा
- व्यवसाय विकास (बिझनेस डेव्हलपमेंट) :- 21 जागा
- तंत्रज्ञान (टेक्नलॉजी) :- 5 जागा
- कायदा आणि पुनर्प्राप्ती( लॉ आणि रिकव्हरी) :- 2 जागा
- कंपनी सचिव (कंपनी सेक्रेटरी) :- 1 जागा
- राजभाषा :- 1 जागा
📝 हे पण वाचा :- पदवीधर आहात का ? मग भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी ! भरा ऑनलाईन फॉर्म !अर्जाची शेवटची तारीख !
वयोमर्यादा :– 29 सप्टेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादा 28 वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत आहे.
अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क 1500 रुपये आहे.
एससी, एसटी, पीडब्युडी, महिला उमेदावार आणि विभागातील उमेदावरासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. हे अर्जशुल्क एनईएफटी द्वारे भरायचे आहे.
📝 मूळ PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
📝 ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |