Home » माझी नोकरी » NFC Recruitment 2023 | ITI पास झालात ? NFC अंतर्गत विविध पदांवर भरती, भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची संधी !

NFC Recruitment 2023 | ITI पास झालात ? NFC अंतर्गत विविध पदांवर भरती, भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची संधी !

NFC Recruitment 2023 :- ITI प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत ITI ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 206 रिक्त

जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

NFC Recruitment 2023

भरले जाणारे पद :- ITI ट्रेड अप्रेंटिस

पद संख्या :- 206 पदे

वय मर्यादा :- कमाल वय 18 वर्षे असावे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2023

📝 हे पण वाचा :- गोवा शिपयार्ड अंतर्गत विविध पदावर भरती, पगार 60 तर 1.20 लाख रु. पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची संधी !

पदाचे नावपद संख्या
Fitter42
Turner32
Laboratory Assistant (Chemical Plant)6
Electrician15
Machinist16
Machinist (Grinder)8
Attendant Operator (Chemical Plant)15
Chemical Plant Operator14
Instrument Mechanic7
Motor Mechanic3
Stenographer (English)2
Computer Operator & Programming Assistant (COPA)16
Welder16
Mechanic Diesel4
Carpenter6
Plumber4

शैक्षणिक पात्रता :- Candidate should have completed 10th, ITI from any of the recognized boards or Universities.

मिळणारे वेतन:- ITI ट्रेड अप्रेंटिस Rs. 7,700 – 8,050/- Per Month

📝 मूळ pdf जाहिरातयेथे क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment