National Scholarship Scheme Best | National Scholarship | नॅशनल स्कॉलरशिप प्रति महिना 8 हजार आणि कॉम्प्युटरसाठी 45 हजार रु. असा करा अर्ज 1

कृषी योजना
कृषी योजना
National Scholarship Portal

National Scholarship Scheme :- नमस्कार सर्वांना. आज लेखामध्ये नॅशनल स्कॉलरशिप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या सरकारी शिष्यवृत्ती मध्ये प्रति महिना 8000 तर संगणकासाठी 45 हजार रुपये हे मिळतात.

अर्ज करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया या स्कॉलरशिप बद्दल सविस्तर माहिती लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत.

National Scholarship Scheme

बारावी नंतर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय व आणि सक्षमीकरण मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या एका संस्थेत पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहे.

अशा सर्व स्वतःकडून एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख असावे. किंवा या समान असावे. असे कुटुंबातील दोन पेक्षा जास्त भावंडांना योजनेचा लाभ दिला जात नाही.

National Scholarship Portal
National Scholarship Portal

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल

या ठिकाणी कोणतीही केंद्र,राज्य सरकार महानगरपालिका सरकार मधून दहावीचे शिक्षण. घेतलेले विद्यार्थी सरकार अनुदानित शाळा योजना अंतर्गत पात्र होतील. नेमकी या शिष्यवृत्तीचे फायदे काय आहे ?, हे देखील महत्त्वाचं आहे. तर पूर्ण ट्युशन फी नॉन रिपेंडेबल फी भरणे खाजगी क्षेत्रातील संस्थांसाठी प्रति विद्यार्थी दोन लाख एलपीए मर्यादा. व्यावसायिक पायलट प्रशिक्षण आणि प्रकार रेटिंग अभ्यासक्रमासाठी खाजगी क्षेत्रातील फ्लाईंग क्लब साठी प्रति विद्यार्थी 3.72 LPA लाख मर्यादा आहेत.

post matric scholarship

तसेच राहण्याचा खर्च 3000 प्रति विद्यार्थी प्रति महिना आहेत. पुस्तके आणि स्टेशनरीसाठी 5000 प्रति विद्यार्थी प्रति वर्ष आहेत. ॲक्सेसरीज सह एक संगणक लॅपटॉप यूपीएस आणि प्रिंटर प्रति विद्यार्थी 45000 मर्यादेत. एक वेळ सहाय्य या ठिकाणी देण्यात येते. तर नेमक्या योजनेसाठी आता लाभार्थी कोण पात्र आहेत, हे देखील महत्त्वाचा आहे. अर्जदार विद्यार्थी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने अधिसूचित संस्था जसे एका वेळी पूर्णवेळ अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला बारावीच्या पुढे अभ्यास केलेला विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

post matric scholarship 2022

अर्जदार हा अनुसूचित जातीचा असणं आवश्यक आहे. अर्जदाराचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे देखील महत्त्वाची आहे. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र असेल आदिवासी प्रमाणपत्र अंतिम पात्रात परीक्षेचे सहाय्यक पदवी किंवा गुणपत्रिका चालू अभ्यासक्रम वर्षाची पावती.

nsp scholarship 2022

तसेच अर्जदार किंवा पालक यांची बँक तपशील लागेल. आदर क्रमांक शाळा संस्थेकडून बोनफाईड विद्यार्थी प्रमाणपत्र उमेदवारीच्या अलीकडील. रंगीतशाही चित्र तसेच जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार किंवा एसडीएम यांचे हे या ठिकाणी जातीचा दाखला लागेल. घोषणापत्र म्हणजे शाळा किंवा संस्थेचे एचओडी किंवा सक्षम अधिकाऱ्यांची या ठिकाणी घोषणापत्र लागणार आहे.

nsp scholarship 2022-23 apply

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे. हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तयार करून ठेवावी लागेल. ती सॉफ्ट कॉपी या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिप डॉट जिओ डॉट इन या केंद्र सरकारच्या वेबसाईट वर भेट द्यावी लागणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आणखी आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. शासनाच्या वेबसाईटवर माहिती पहा.


📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा 

Share this Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *