महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांपैकी नामवंत म्हणून ओळखल्या जाणार्या अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या मध्ये विद्यापीठ प्रशासनातील विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
MPKV Rahuri Recruitment 2023
👮 पदाचे नाव | ✍️ पद संख्या |
रेडिओ जॉकी | 03 जागा |
लिपिक सह टायपिस्ट | 01 जागा |
शिपाई सह सुरक्षा गार्ड | 01 जागा |
यंग प्रोफेशनल-I | 01 जागा |
यंग प्रोफेशनल- II | 01 जागा |
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
👮 पदाचे नाव | ✍️ शैक्षणिक पात्रता |
रेडिओ जॉकी | बारावी परीक्षा उत्तीर्ण, साऊंड एडिटिंगचा अनुभव, तसेच कोणत्याही रेडियो स्टेशन मध्ये आरजे आणि संकलक म्हणून काम केलेले असावे. |
लिपिक सह टायपिस्ट | पदवीधर, एमएस- सीआयटी आणि इंग्रजी- मराठी टायपिंगचा एक वर्षांचा अनुभव. |
शिपाई सह सुरक्षा गार्ड | बारावी किंवा पदवीधर आणि एक वर्षाचा संबधित कामाचा अनुभव |
यंग प्रोफेशनल-I | B. Tech. Agril. Engg |
यंग प्रोफेशनल- II | M. Tech. Agril. Engg. (IDE/SWCE)/ M. Sc. Agri IWM/ Horticulture |
MPKV Rahuri Recruitment 2023
पदाचे नाव वेतन
- रेडिओ जॉकी:- 14 हजार
- लिपिक सह टायपिस्ट:- 12 हजार
- शिपाई सह सुरक्षा गार्ड:- 09 हजार
- यंग प्रोफेशनल-I :- 25 हजार
- यंग प्रोफेशनल- II :- 35 हजार
🌍 नोकरी ठिकाण:- अहमदनगर
⏱️ अर्ज शेवटची तारीख:- 20 सप्टेंबर 2023
💻 अर्ज पद्धती:- ऑफलाइन
📝 अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता:- यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी pfdc_rahuri@yahoo.co.in या ईमेल आयडी वर आपला अर्ज पाठवावा.
तसेच इतर पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी extn @rediffmail.com किंवा anandchavai.2009@gmail.com या ईमेल आयडीवर आपला अर्ज पाठवावा.
📝 इतर पदांसाठीची सविस्तर अधिसूचना | येथे क्लिक करून पहा |
📝 यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II | येथे क्लिक करून पहा |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
1 thought on “MPKV Rahuri Recruitment 2023 | महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 12 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ! पगार 35 हजार रु. अर्जाची शेवटची तारीख !”