Monsoon update Maharashtra :- नमस्कार तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे सध्या शेतकऱ्याची शेती ही पावसावर अवलंबून आहे म्हणजेच प्रत्येक वेळेस शेतकरी हा जून महिन्यामध्ये मान्सूनची वाट पाहत असतो जर पाऊस समाधानकार पडला नाही तर शेतकरी खूप संकटात सापडला जातो. आणि शेतकऱ्याचे उत्पादनही कमी होते शेतकऱ्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुद्धा सुरळीत चालत नाही.
Monsoon update Maharashtra
देशात जर मान्सून कमकुवत राहायला तर शेतीचे क्षेत्र विशेष प्रभावित होते म्हणून परिणामी इतर क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो यामुळे मान्सूनकडे शेतकऱ्यासहित सर्वच लोकांचे लक्ष लागलेले असते म्हणून शेतकऱ्याचे प्रिय असलेले म्हणजेच पंजाबराव डख साहेब सध्या हवामानासाठी यांची चर्चा सुरू असते. त्यांचा हवामान अंदाज म्हणजे एकदम अचूक असतो त्यामुळे शेतकर डख साहेबांच्या अंदाजानुसार सध्या शेती करतात. एका शेतकरी मेळाव्यात डख साहेबांनी मान्सून बाबत एक चर्चा केली होती.
Monsoon big update
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यदां मान्सून हा समाधानकारक राहणार आहे यावर्षी गेल्या वर्षी प्रमाणे जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून खरीप हंगामातील पेरण्या देखील वेळतच होणार असे पंजाब डक म्हणतात. तसेच जून महिन्याच्या तुलनेत जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार असा अंदाज बांधला जात आहे.
तुमच्या घरात फिरणाऱ्या पालीने तुम्ही हैराण झाले आहे का ? हा उपाय करा… आता नाही दिसणार पाल
तसेच सध्या चार ते पाच दिवस जास्त प्रमाणात तापमान वाढले जाणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली असून आणखी चार ते पाच दिवस राज्यात अशाच पद्धतीने तापमान वाढ कायम राहणार आहे राज्यातील पुढील काही भाग भागात जवळपास 40 ते 45 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान जाईल.
📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार असतो का ? :- पहा कायदा