Lpg Insurance :- आता दावा कसा दाखल करू शकता हे महत्त्वाचे जाणून घेऊया. एलपीजी सिलेंडरचे विम्याचे दावा करण्यासाठी तुम्हाला अपघातानंतर 30 दिवसाच्या आत. तुमच्या वितरकाला आणि जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्यावी लागते.

यासाठी FIR प्रतही या ठिकाणी असणे आवश्यक आहे. या सोबतच वैद्यकीय पावती रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल, आणि मृत्यूचे प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने गॅस सिलेंडर जारी केला जातो, त्यालाही रक्कम मिळते.

Lpg Insurance

या पॉलिसीमध्ये कोणालाही नॉमिनी करता येणार नाही. तसेच तुमचा सिलेंडर, त्याचा पाईप, स्टोव्ह आणि रेगुलेटर आयएसआय मार्क केलेले हे बंधनकारक आहे. तरच आपल्याला लाभ मिळू शकतो. अशाप्रकारे आपल्याला दावा हा सादर करावा लागतो.