Lpg Gas Insurance Best | आता एलपीजी गॅस सिलेंडर वर 50 लाखांचा विमा, असा घ्या लाभ पहा क्लेम प्रोसेस व सविस्तर खरी माहिती 1

Lpg Gas Insurance :- नमस्कार सर्व गॅस सिलेंडर धारकांनो. आता एलपीजी गॅस सिलेंडर वर 50 लाखांचा आपल्याला विमा मिळतो. या लेखांमध्ये हा विमा कसा मिळतो, किंवा याची क्लेम करण्याची म्हणजेच 50 लाखाचा विमा काढण्यासाठीची प्रक्रिया आहे. (Lpg Gas Insurance)

ही संपूर्ण माहिती लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा इतरांना लेख शेअर करा. गॅस कनेक्शन वर लाखोंचा विमा उपलब्ध आहे. एलपीजी गॅस कनेक्शन वर तुम्हाला 50 लाख पर्यंत याचा विमा मिळत असतो. (hp gas insurance fee)

Lpg Gas Insurance

याला एलपीजी विमा संरक्षण म्हणतात. गॅस सिलेंडरमुळे होणाऱ्या कोणत्या प्रकारच्या अपघातामुळे जीवित व मालमत्तेची हानीसाठी जाते. तुम्हाला गॅस कनेक्शन मिळताच या पॉलिसी विमा उतरवला जातो. नवीन कनेक्शन मिळताच तुम्हाला विमा मिळणार आहे.

ही विमा पॉलिसी काय आहे ?, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सिलेंडर खरेदी करता तेव्हा तुम्हाला याचवेळी एलपीजी विमा मिळतो. सोबतच सिलेंडर खरेदी करताना एक्सपायरी डेटची विशेष आपल्या काळजी घ्यावी लागते. कारण ते फक्त इन्शुरन्स सिलेंडरच्या एक्सपायरी डेट्स जोडलेले असते.

येथे क्लिक करून पहा अटी, शर्ती कागदपत्रे माहिती

LPG गॅस सिलेंडरवर 50 लाखांचा विमा

तुम्हाला माहीत असले पाहिजे की, सिलेंडरच्या स्फोटामुळे एखाद्याचा मृत्यू झाला असता. त्याला 50 लाख रुपयांचा विमा संरक्षण दावा केला जातो. यासाठी तुम्हाला कोणतीही अतिरिक मासिक प्रीमियम भरावा लागत नाही.

गॅस सिलेंडरचा अपघात झाल्यास पिढीताच्या कुटुंबीयांना त्यासाठी दावा करता येतो. नेमकी आता हा दावा कसा करावा लागतो ?, यासाठी आधीच माहिती काय आहेत. कुठे आपल्याला या संदर्भात दावा करता येतो, अर्ज करता येतो. याबात माहिती खाली दिलेली आहेत.

50 लाखांचा विमा करिता येथे करा दावा (अर्ज)

Lpg Gas Insurance
Lpg Gas Insurance

📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button