Krushi Sevak Bharti 2023 :- कृषी विभाग, नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या माध्यमातून कृषी सहाय्यक पदांच्या
एकूण 336 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.
Krushi Sevak Bharti 2023
भरले जाणारे पद :- कृषी सहाय्यक
पद संख्या :- 336 पदे
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 ऑक्टोबर 2023
वय मर्यादा :- 19 ते 38 वर्षे
📝 हे पण वाचा :- गोवा शिपयार्ड अंतर्गत विविध पदावर भरती, पगार 60 तर 1.20 लाख रु. पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची संधी !
कृषी विभाग भरती 2023
अर्ज फी :- अराखीव प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण :- नाशिक
शैक्षणिक पात्रता :- Diploma or Degree in Agriculture or any equivalent qualification
📝 मूळ pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
📝 ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |