Kothimbir Lagwad In Marathi Best | कोथिंबीर लागवड कशी करावी | कोथिंबीर बियाणे किंमत 1

Kothimbir Lagwad In Marathi Best | कोथिंबीर लागवड कशी करावी | कोथिंबीर बियाणे किंमत 1

Kothimbir Lagwad In Marathi Best

Kothimbir Lagwad In Marathi : नमस्कार शेतकऱ्यांनासाठी आज आनंदाची बातमी आहे. आज आपण बघणार आहे आपला महाराष्ट्र मध्ये. कोथिंबीर लागवड कशी करावी लागत आहे कोथिंबिरीचे पीक घेत असताना. कोणती काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो आपण जर कोथिंबीरची लागवड करत असाल. तर त्या जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रीय खताचा वापर जास्त प्रमाणात करावा कारण त्या. जमिनीमध्ये कोथिंबीर पीक चांगले होते व आपण पावसाळ्या ऐवजी आपण लागवड करत. असाल तर आपण कशाप्रकारे जास्त उत्पादन घेऊ प्रमाणे पाहूया. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये दिली आहे.

Kothimbir Lagwad In Marathi 

 कोथिंबीर ची लागवड ही महाराष्ट्रात कोथिंबीर ला वर्षभर मागणी असते. कोथंबीर जीवनात वापरली जाणारी वस्तू आहे कोथिंबीरची लागवड करत असाल. लागते या पिकासाठी कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन लागते. हलक्‍या किंवा भारी जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करणार आहे.

कोथिंबीरची लागवड करत असाल

या पिकाला कोथंबीर लागवड ही प्रकारच्या हवामाणात करता येत जात आहे. या भागात जास्त पाऊस पडते कोथंबीर हे पावसावर अवलंबून असते. कोथंबीरीची लागवड केला नतर कोथिंबीराचा बारीक कोमवर जोराचा किंवा जास्त पाऊस पडल्यावर. कोथिंबीरी चे कोंब कराब होतात तसेच. 25 ते 30 दिवसाची झाले व जास्त पाऊस पडला वर पीक खराब होईल जा जमिनीतमध्ये पाऊसाचे पानी तर कोथंबीर चे पीक खराब होते.

कोथिंबीर कसे करावे लागते

जमिनीमध्ये लागवड करायची असेल. व जमिनीमध्ये लागवड करू नही तर पावसाळ्याच्या जून जुलै सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये खोल गत पाचीव. अश्या जमीनी मध्ये कोथिंबीरीची लागवड करू नाही महाराष्ट्राच्या भागात जास्त पाऊस पडतो. त्या भागात पद्धतीची लागवड जास्त होते. तर कोथींबीरी च्या पिकांसाठी कोणत्या प्रकारच्या जाती वापरल्या जातात.

कोथिंबीर खत व्यवस्थापन

कोथींबीरीच्या चांगल्या वाढीसाठी बी पेरण्यापूर्वी चांगले. कुजलेले शेणखत जमिनीत मिसळणे आवश्‍यक आहे तसेच पेरणीच्या वेळी 100 किलो नत्र. ,50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश देणे आवश्यक आहे त्यातील नत्र हे अर्धे द्यावे व पडदा राहिलेले. नत्र वीस ते पंचवीस दिवसांनी द्यावे बी उगवून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी नत्र द्यावे जर. कोथिंबिरीचा ( kothimbir lagwad in marathi ) कळवा धरणार असेल. तर कापणी केल्यानंतर हेक्टर 40 किलो देणे आवश्यक आहे .

कोथिंबीर पाणी व्यवस्था

तर लागवणिपूर्वी शेत ओलावून घेणे हे आवश्यक आहे. त्यामुळे उगवण क्षमता वाढते पाणी देण्यासाठी सारी पद्धतीचा वापर करावा. लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे. यामुळे बी वाहून जात नाहीपुढचा मुद्दा म्हणजे रोग व किडी तर कोथिंबिरीवर. रोग व किडी जास्त आढळून येत नाही. काहीवेळा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो पाण्यात विरघळणारे गंधक त्याची फवारणी करावी.

कोथिंबिरीची काढणी 

तर कोथिंबीर हे 40 ते 45 दिवसात पीक काढणीस येते याची काढणे. ही फुले येण्याच्या सुरुवात झाल्यानंतर त्यापूर्वी करावी. कोथिंबीर हे हिरवी आणि कोडी लोकल फिट असताना काढणी करावी. उंच वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथिंबीर उटुंब अथवा कापून त्याची काढणी करावी. त्यानंतर कोथिंबीरची जोडी बांधून बाजारात विकायला न्यावी.

कोथिंबीर किती दिवसात येते

पण कोथिंबिरीचे पीक घेत असल्यास निसर्गावर अवलंबून आहे आहे. कारण जास्त पाऊस झाल्यास आपल्याला उत्पन्न होते तर काही शेतकऱ्यांनी नेट-सेट चा पर्याय निवडला. आहे नेट मध्ये कोथिंबिरीचे पीक चांगल्या प्रकारे होते कारण त्याला हवे तेवढे वातावरण मिळते. व पावसामुळे खराब होत नाही. म्हणून आपण जर नेट-सेट मध्ये पावसाळ्यात लागवड केली तर. आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते व कोथिंबिरीचे पाने टवटवीत. व झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते म्हणून आपल्याला नेट-सेट मध्ये कोथिंबीरीचे पीक (Kothimbir Lagwad In Marathi ) फायदेशीर ठरते.


📢 मोहागणी लागवड कशी करावी :- येथे पहा 

📢 सोयाबीन लागवड कशी करावी :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!