Kapus Bajarbhav Aajche Best | आजचा कापूस बाजार भाव | कापसाचे बाजार भाव आजचे | आज कापसाला मिळाला रिकॉर्ड तोड भाव पहा येथे लाईव्ह 1

कृषी योजना
कृषी योजना
Kapus Bajarbhav Aajche

Kapus Bajarbhav Aajche :- नमस्कार सर्वांना. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी. आज कापूस बाजार भाव जाणून घेणार आहोत. आणि आज कापूस भाव 9360 रुपये पर्यंत भाव हे मिळत आहे.

कोणत्या बाजार समितीमध्ये दर मिळत आहे ?. राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये आवक म्हणजेच खरेदी सुरू झालेली आहेत. कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, आणि सर्वसाधारण दर हा काय मिळत आहे.

Kapus Bajarbhav Aajche

ही संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. इतरांना हा लेख शेअर करा, पाहुयात आजचे कापुस बाजार भाव काय आहे ?.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2022
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल151870088758750
26/11/2022
सावनेरक्विंटल2000870087008700
किनवटक्विंटल122850087008600
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल380880090508900
मनवतलोकलक्विंटल300900092959160
देउळगाव राजालोकलक्विंटल100910592009200
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल40540087008690

हिंगणघाट कापूस भाव आजचा 

मध्यम स्टेपलक्विंटल320860090058810
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल50850089508850
25/11/2022
सावनेरक्विंटल2200870087008700
किनवटक्विंटल126850090008750
वडवणीक्विंटल93850090008900
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल1850085008500
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल338860089008700
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल363860089008700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल265840090008700
उमरेडलोकलक्विंटल138880090008900

मनवत आजचा कापूस बाजारभाव 

लोकलक्विंटल800900093609275
देउळगाव राजालोकलक्विंटल100900091009100
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल296840088008600
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल40860088008700
काटोललोकलक्विंटल41870088008750
कोर्पनालोकलक्विंटल380800086008300
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल28850088008800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल480860089908760
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल275881090258950
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल85850089008700
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल117890089508925
सिंदी(सेलू) कापूस बाजार भाव 
मध्यम स्टेपलक्विंटल87885091508950

 

Kapus Bajarbhav Aajche
Kapus Bajarbhav Aajche

📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा 

Share this Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *