Kapus Bajarbhav Aajcha | Aajcha Kapus Bhav | आजचे कापूस बाजार भाव लाईव्ह | कापूस भाव आजचे पहा कुठे किती मिळतोय भाव ?

Kapus Bajarbhav Aajcha

Kapus Bajarbhav Aajcha :- नमस्कार सर्वांना. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी. आज कापूस बाजार भाव जाणून घेणार आहोत. आणि आज कापूस भाव 9221 रुपये पर्यंत भाव हे मिळत आहे.

कोणत्या बाजार समितीमध्ये दर मिळत आहे ?. राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये आवक म्हणजेच खरेदी सुरू झालेली आहेत. कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, आणि सर्वसाधारण दर हा काय मिळत आहे.

Kapus Bajarbhav Aajcha

ही संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. इतरांना हा लेख शेअर करा, पाहुयात आजचे कापुस बाजार भाव काय आहे ?.

 

बाजार समिती जात/प्रत कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
21-11-2022
सावनेर 8700 8700 8700
किनवट 5400 5600 5500
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल 8500 9250 8900
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल 9000 9051 9025
उमरेड लोकल 8500 8900 8800
देउळगाव राजा लोकल 8600 8900 8800
काटोल लोकल 8900 9001 9000

मंगरुळपीर

लांब स्टेपल 8500 8600 8600
सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल 8600 9050 8850
20-11-2022
भद्रावती 9100 9100 9100
वडवणी 8400 9000 9000
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल 9000 9051 9025
कळमेश्वर हायब्रीड 8300 9000 8700
वरोरा लोकल 8450 9050 8850
वरोरा-माढेली लोकल 8700 9000 8800
मंगरुळपीर लांब स्टेपल 9000 9300 9200
चिमुर मध्यम स्टेपल 9100 9151 9125
भिवापूर वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल 8800 9050 8950
19-11-2022
सावनेर 8900 9000 8950
राळेगाव 8500 9100 9000
समुद्रपूर 9100 9300 9200
वडवणी 8550 9150 9000
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल 9300 9500 9400
कळमेश्वर हायब्रीड 8500 9100 8700
वरोरा लोकल 8600 9200 9100
वरोरा-माढेली लोकल 8850 9200 9100
किल्ले धारुर लोकल 9108 9171 9150
मंगरुळपीर लांब स्टेपल 8500 9000 9000
बारामती मध्यम स्टेपल 7000 8990 8900
हिंगणघाट मध्यम स्टेपल 8900 9200 9080
खामगाव मध्यम स्टेपल 8825 8985 8905
यावल मध्यम स्टेपल 7290 8380 7940
चिमुर मध्यम स्टेपल 9100 9225 9150

पुलगाव आजचा कापूस भाव

मध्यम स्टेपल 9150 9430 9275
सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल 8850 9000 8950
Kapus Bajarbhav Aajcha
Kapus Bajarbhav Aajcha

📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा 

📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button