Jilha Parishad Anudan Yojana Best | अरे..वा 75% अनुदानावर शेळी गट, कडबा कुट्टी मशीन योजना सुरु शेवटची संधी करा अर्ज 1 -

Jilha Parishad Anudan Yojana Best | अरे..वा 75% अनुदानावर शेळी गट, कडबा कुट्टी मशीन योजना सुरु शेवटची संधी करा अर्ज 1

Jilha Parishad Anudan Yojana

Jilha Parishad Anudan Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेळी गट आणि कडबा कुट्टी साठी 75 टक्के अनुदान योजना सुरू झालेली आहे. तरी या जिल्ह्यातील लाभार्थी यासाठी अर्ज करू शकता. तर यासाठी अर्ज कसा करायचा, लाभार्थी पात्रता, कागदपत्रे, अर्ज कसा करावा लागेल, याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, इतरांना शेअर नक्की करा.

Jilha Parishad Anudan Yojana

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषद सेस फंडातून 75 टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना शेळी गट वाटप योजना राबवण्यात येत आहे. तरी या योजनेमध्ये 2 शेळीची युनिट हे विधवा परितक्त्या आणि दारिद्र रेषेखालील महिला व निराधार महिलांना दिले जाणार आहे.

तर या योजनेसाठी 12400 एवढी अनुदान मर्यादा निश्चित केली आहे. तसेच जिल्हा परिषद सेस फंडातून अनुदानावर कडबा कुट्टी मशीन चा पुरवठा देखील करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी विहित मापदंडाच्या कडबा कुट्टी मशीन साठी खुल्या बाजारातून खरेदी केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने 50 टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांचे बँक खात्यात वर्ग करण्यात येईल.

Sheli Palan Anudan Yojana 

असे संजय सिंह चव्हाण यांनी सांगितले आहे. तर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत, तिथे जाऊन आपल्याला अर्ज घेऊन अर्ज संपूर्ण भरायचा आहे. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव 19 जुलै 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत पंचायत समिती स्तरावर स्वीकारण्यात येणार आहे. तरी पात्र व गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.

 

Jilha Parishad Anudan Yojana

हेही वाचा; सीताफळ लागवड योजना 100% अनुदान येथे पहा जीआर 

Kadba Kutti Anudan Yojana 

अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती येथे संपर्क करावा. असे आव्हान जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अशी माहिती जिल्हा प्रशासक संजय चव्हाण यांनी आव्हान केलेले आहे. तर यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तर यामध्ये 75 टक्के अनुदानावर दोन युनिट शेळ्या या ठिकाणी देण्यात येणाऱ्या आणि 50% अनुदानावर कडबा कुट्टीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

logo

हेही वाचा: उस लागवड कशी करावी व संपूर्ण व्यवस्थापन जाणून घ्या लगेच येथे 


📢  शेवगा लागवड कशी करावी  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ 50%अनुदान योजना सुरु : येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!