IDBI Bank Recruitment 2023 :- तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल, तर IDBI बँक तुमच्यासाठी एक नोकरीची चांगली संधी घेऊन आली आहे.
IDBI बँकने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदाच्या ६०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
IDBI Bank Recruitment 2023
भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. तर पात्र उमेदवार या पदासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
एकूण रिक्त पदे – ६००
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – २० ते २५ वर्षे.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी प्रवर्ग – १००० रुपये.
- मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
📑 हे पण वाचा :- आता ही स्कूटर पेट्रोल आणि चार्जिंगवर धावणार ! आणखी काय घेता ! फक्त ₹6000 मध्ये घरी घेऊन या इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल स्कूटर
महत्वाच्या तारखा –
- 🌍ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ सप्टेंबर २०२३
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३
📑 हे पण वाचा :- 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी टाटा मेमोरियल सेंटर देतंय नोकरीची संधी, लगेच करा Apply
1 thought on “IDBI Bank Recruitment 2023 | पदवीधरांना IDBI बँकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदाच्या जागांसाठी भरती सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या”