How To Grow Sesame Seeds Best | पिकाला मिळणार जास्त भाव शेतकरी होणार मालमाल 1 -

How To Grow Sesame Seeds Best | पिकाला मिळणार जास्त भाव शेतकरी होणार मालमाल 1

How To Grow Sesame Seeds

How To Grow Sesame Seeds  :- नमस्कार सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. पिकाला मिळणार जास्त भाव व शेतकरी होणार मालामाल जाणून घेऊयात .कोणत्या यावर्षी कोणत्या पिकाला मिळणार जास्त. भाव बाजारात जे विकले जाते तेच शेतकऱ्यांनी पिकवलेले. तर नक्कीच इतर व्यापारी वर्ग प्रमाणे शेतकरी देखील फायद्यात राहू शकतो. (How To Grow Sesame Seeds )याविषयी सविस्तर माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा

How To Grow Sesame Seeds

शेतातील पिकांचा बाजार भाव लक्षात घेवून शेतकर्यांनी त्यांच्या शेतात पिकांची लागवड करावी म्हजेच त्यांना अधिकचा भाव मिळू शकेल. यावर्षी म्हणजेच २०२२ – २३ मध्ये तिळाच्या पिकला जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तीळ उत्पादनाच्या ९२ टक्के परवानगी मिळाल्यामुळे यावर्षी तिळाच्या दारामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सध्या भारतामध्ये तिळाचा दर १२० रुपये प्रती किलो आहे. जेंव्हा कोरियाला तीळ निर्यात केला जाणार आहे तो दर मात्र १२५ रुपये असणार आहे. यावरूनच तिळाचे तर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

या पिकाला मिळणार जास्त भाव

कोणत्याही पिकाचे भाव अधिक वाढण्याची शक्यता म्हणजे त्या पिकांची बाजारातील मागणी होय. यावर्षी भारतातून कोरिया या देशाला तीळ निर्यात केला जाणार आहे त्यामुळे तिळाचे दर वाढणार आहेत. शेतकरी बांधव दर वर्षी शेतात वेग-वेगळे पीक घेतात. पण नैसर्गिक आपत्तिमुळे शेतात पिकाचे नुकसान होते, काही शेतकरी निराश्यामधे चुकीचे पावूळ उचलतात. शेतकरी भाव वाढ मिळावे यासाठी सरकार कडे विनंती करतात कधी भाव खाली जातो तर कधी वर पण या वर्षी तिळाला प्रचंड भाव मिळू सकतो. ते कस जाणून घेवूयात या लेखामधे. तिळ हे प्राचीन काळापासून घेतले जाणारे महत्वाचे पिक आहे, कमी वेळात अधिक उत्पादन देणारे व जमिनीत कस धरून बसणारे पिक आहे. तीळ खरीप, अर्ध रब्बी हंगामात घेतले जाणारे पिक आहे. हे पिक विविध प्रकारचा जमिनीत येत असते.

या कारणामुळे पिकाला मिळणार जास्त भाव

आपल्या देशात तिळाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात घेतले जाते. मिश्रपिक म्हणून तिळाची लागवड केली जाते. काही राज्यात जसे गुजरात, पश्चिम बंगाल तिळाचे उत्पादन मागचा वर्षी प्रमाणेच आहे पण तिळाची मागणी वाढत चालली आहे. भारत दरवर्षी कोरिया देशाला तिळ निर्यात करतो. या वर्षी कोरिया १२ हजार टन तिळाची आयात करणार आहे त्यासाठी कोरियांनी टेंडर काडले आहे आणि त्यातील ११ हजार टन पेक्षा जास्त निर्यातीचे टेंडर भारताला मिळाले आहे. याचा अर्थ निर्यातीचा ९२ टक्के तिळ भारत निर्यात करणार आहे. सध्या भारतीय बाजारात तिळाचे दर १२० रूपय किलो प्रमाणे चालू आहे पण कोरियाने प्रती किलो मागे ५ रूपयाने वाढवून दिले आहे.

तिळाचे फायदे

  • आहारामध्ये तिळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पदार्थचा स्वाद वाढवणसाठी तिळाचा वापर केला जातो.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तिळाचा उपयोग होतो.
  • तिळामध्ये असलेले कॅल्शियम आणि मॅगनेशियम हाडांसाठी पोषक ठरतात.
  • कोरड्या त्वचेसाठी तिळ फायद्याचे ठरतात.
  • दात मजबुत ठेवण्यासाठी तिळाचा उपयोग होतो.
  • तिळाचा उपयोग खाद्यतेल तयार करण्यासाठी केला जातो.

तिळ लागवड कसी करावी

तिळाचे बियाणे बारीक असते, त्यामुळे जमीन चांगली तयार करावी लागते. त्यासाठी शेतातील ढेकळी फोडून घ्यावीत. नाहीतर ढेकळामध्ये बी दबून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी जमीन आडवी-उभी नांगरून भूसभूशीत करावी.


📢 शेवगा लागवड कशी करावी  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ 50%अनुदान योजना सुरु : येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!