Havaman Andaj Aajcha Live Best | या शेतकऱ्यांना अलर्ट या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह ढगफुटी, बाप्पाच्या निरोपाला पाऊस सर्जीकल स्ट्राईक 1

Havaman Andaj Aajcha Live Best | या शेतकऱ्यांना अलर्ट या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह ढगफुटी, बाप्पाच्या निरोपाला पाऊस सर्जीकल स्ट्राईक 1

Havaman Andaj Aajcha Live

Havaman Andaj Aajcha Live :- हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने 7 ते 11 सप्टेंबर या दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

Havaman Andaj Aajcha Live
Havaman Andaj Aajcha Live

Havaman Andaj Aajcha Live

येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. येथे दर्शविलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदारची शक्यता आहे. असा असेल पावसाचा अंदाज.

आजचा हवामान अंदाज लाईव्ह

8 सप्टेंबर : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.

9 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट

पावसाचा अंदाज आजचा लाईव्ह

10 सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

11 सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!