नवचैतन्याचा गोडवा, आला गुढीपाडवा! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत !| Gudi Padwa 2024

Gudi Padwa 2024 :- नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षाला पहिला महिना आणि या महिन्यापासून व त्यामुळे सारी सृष्टी आनंदीत होती.

आपल्याला नववर्षाची सुरुवात होती. घरावर गुड्या उभारून तोरणे लावून, आपण उत्साहात नवीन वर्षाची स्वागत करतो. वर्षाच्या पहिल्या सदाला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा असे म्हणतात. याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या खालील दिलेल्या लेखांमध्ये.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्त कधी आहेत 9 एप्रिल 2024 मंगलवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. चैत्र महिन्याच्या प्रतिपदा ,

Gudi Padwa 2024

८ एप्रिल सोमवारी रात्री अकरा वाजून 50मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल रात्री आठ वाजून 30 मिनिटाला समाप्त होणार आहे.

पूजेची शुभ वेळ सकाळी सहा वाजून वीस मिनिटे ते सहा वाजून 27 मिनिटे या सर्वत्र कालावधी आहेत. या शुभ मुहूर्तावर गुढिची पूजा करून तुम्ही गुढी उभारू शकत .घरोघरी गुढी उभारण्यात पुरणपोळी श्रीखंड पुरी आमरस पुरी असा नैवेद्य दाखवला जाईल.

गुडी कशी उभारावी लागते

ग्रहणी अंगण झाडून स्वच्छ करतात त्यावर सडा शिंपतात. व सुंदर रांगोळी काढतात त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते.

बांबूची काटे रंगीत खनाने किंवा वस्त्राने शृंगारतात त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा पात्र ठेवले जाते. त्या तांब्याच्या कळसावर स्वस्तिक असावे .

📢ही माहिती वाचा :- कोल्हापूरच्या पोरांची कमाल, शेतीतील कामाला मदत करणारा तयार केला व्हाइस कंट्रोल अॅग्रिकल्चर रोबोट !

त्यानंतर हार गाठी कडुलिंबाची डहाळे त्याला लावलेली जाते. सूर्योदयानुसार लगेच गुडी लावावे जमिनीवर पाट ठेवून गुडी थोडी कळलेला स्थितीत उभरावी.

या दिवसापासून पुन्हा नव्याने सुरूवात करून आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा. अंगणात किंवा खिडकीत उभारलेली ती गुढी जणू काही सांगत असते, नवीन वर्ष सुरू झालंय. नवा विचार करा. सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. सदैव तुमची प्रगती होवू दे.

📢ही माहिती वाचा :- UPI सोबत लिंक करण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का? या विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या वाचा पटकन !

Leave a Comment