Government Scheme in Marathi Best | वीज बिलापासून कायमची सुटका या सरकारी योजनेचा लाभ घ्या! लगेच करा अर्ज 1 -

Government Scheme in Marathi Best | वीज बिलापासून कायमची सुटका या सरकारी योजनेचा लाभ घ्या! लगेच करा अर्ज 1

Government Scheme in Marathi

Government Scheme in Marathi :- अनेकजण घरात लाईट, टीव्ही, कुलर, एसी, फॅन, फ्रीज, वॉशिंग मशिन असे अनेक साधनांचा वापर करत असता.

या साधनांमुळे कामे अत्यंत सोपी झाली असली, तरी खर्चाला महाग होत चालले. कारण एवढ्या वापरामुळे वीजबिल अनेकांना आवाक्याच्या बाहेर येते.

Government Scheme in Marathi
Government Scheme in Marathi

Government Scheme in Marathi

वाढत्या विजबिलाच्या आकड्याने नागरिक कचाट्यात सापडले आहेत. वीजबिलाच्या या कटकटीतून तुम्ही कायमची सुटका करुन घेऊ शकता.. होय..

कारण सरकारने अशी एक योजना सुरु केली, ज्यामुळे तुम्हाला सरकारी विजेवर अवलंबून राहण्याची गरजच पडणार नाही व वीजबिलापासून कायमची सुटका मिळेल.

आता तुमची वीज तुम्हीच तयार करु शकता, ती वीज तुम्ही वापरून, उरलेली वीज सरकारला विकून पैसे देखील कमावू शकता.. चला तर मग या खास योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Maharashtra Yojana)

योजनेची माहिती

केंद्र व राज्य सरकारने भारतात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी एक खास योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव ‘सोलर रुफ टॉप योजना’ (Solar Roof top scheme) असं आहे. या योजनेमुळे विजाची व वीजबिलाची कटकट कायमची मिटणार आहे.

तुम्ही घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून सौर ऊर्जा निर्माण करता येते. यासाठी ‘ग्रिड-कनेक्टेड रुफटॉप सोलर स्कीम’ (फेज-II) लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला सौर पॅनेलसाठी अनुदान दिल्या जाते. ‘solar rooftop yojana’

एवढे मिळणार अनुदान..

solar rooftop mahadiscom जर तुम्ही 3 किलोवॅटपर्यंतचे सोलर रूफटॉप पॅनल बसवल्यास सरकारकडून 40 टक्के अनुदान मिळते. जर तुम्ही 10 किलोवॅटचे सोलर रूफटॉप पॅनल बसवले, तर 20 टक्के अनुदान मिळते.

राज्यांमध्ये स्थानिक वीज वितरण कंपन्या ही योजना राबवित आहे. तुम्ही घराच्या छतावर सौर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांत अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते. (Solar Rooftop Yojana Maharashtra)

solar rooftop subsidy in maharashtra

सोलर रुफटॉप पॅनलसाठी सरकारकडून अनुदान मिळते.
या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होते.
सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे 30 पैसे प्रति युनिटने महावितरणाला विकता येते. त्यामुळे ग्राहकांना पैसा देखील मिळतो.
घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा लाभ घेता येईल.
पारंपारिक ऊर्जा स्तोत्रांवरील ताण कमी होऊन सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
अंदाजानुसार, 25 वर्षे सोलर पॅनेलचा उपयोग करून वीजनिर्मिती करता येते. (Solar Rooftop Application)

Solar Rooftop Application

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज.. solar rooftop application सोलर रुफटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://solarrooftop.gov.in/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही योजनेची अधिक माहिती जाणून घेऊ शकता.


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

error: Content is protected !!