Google Map GPS Tracker

Google Map GPS Tracker :- मोबाईल लोकेशन कसे पहावे ? मोबाईल लोकेशन कसे पाहता येणार आहे, याबाबत आपण माहिती पाहूया. एखाद्या नातेवाईक किंवा मित्र इतर कोणाशीही संपर्क होत नसतो.

आणि इच्छुक होते की तो व्यक्ती सध्या कुठे आहेत. आणि त्याचं लोकेशन सध्या काय आहे ?, आणि हेच लोकेशन Track करता येत. आणि ही कसं करायचं आहे. हे आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

लोकेशन ट्रॅक करण्यासाठी आपल्याला महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहेत. तर सर्वप्रथम ॲप ची माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर टाकून व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन पाहू शकतात.

Mobile Number Location Tracker 

मोबाईल नंबर टाकून लोकेशन पाहण्यासाठी Truecaller ॲपचा वापर करावा लागेल. ट्रु कॉलर ॲप ओपन करून सर्च बारमध्ये ज्या व्यक्तीचे लोकेशन पाहायचं आहे, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाका. यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचे लोकेशन दाखवेल मात्र, एवढे बरोबर दाखवणार नाही.

तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाहायचे असेल तर व्हाट्सअप ॲपद्वारे लाईव्ह लोकेशन शेअर करून तो व्यक्ती सध्या कुठे आहे ते पाहता येईल. तसेच तुम्ही हे Google Maps ॲपद्वारे देखील लाईव्ह लोकेशन पाहू शकता. या ॲपशिवाय इतर ॲपवर लोकेशन पाहता येत नाही.