Get Instant Personal Loan 2

Get Instant Personal Loan 2 डोक्यावर पदर घेत सिलिंडरच्या टाकीवर उभी राहून नाचत होती; तोल गेला आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच पाहा.

ही महिला एखाद्या संस्कारी मुलीप्रमाणे डोक्यावर पदर घेऊन उभी आहे. आता रील व्हिडिओ बनवण्यासाठी या महिलेने चक्क सिलिंडरवर उभे राहण्याची डेरींग केली आहे.

https://www.instagram.com/reel/C70TMXdS-mh/?utm_source=ig_web_button_share_sheet

ती सिलिंडरच्या टाकीवर फक्त उभी नाही तर डान्स सुद्धा करत आहे. तिच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.